У нас вы можете посмотреть бесплатно Devendra Fadnavis हे मंत्रीमंडळात Sharad Pawar यांनी वापरलेला फॉर्म्युला वापरणार का ? लॉटरी कोणाला ? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #SharadPawar #DevendraFadnavis 2019 नंतर राजकारणाचा बॅडपॅच पाहिलेला देवेंद्र फडणवीस आज केंद्रबिंदूवर आहेत. फडणवीसांच आज वय 54 वर्ष आहे. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदूवर राहण्यासाठी जो बहुमताचा आकडा आवश्यक होता तो फडणवीसांच्या हाती आला आहे, हे यश फडणवीसांचच असल्याने फडणवीसांच्या शब्दाची किंमत ठेवूनच मंत्रीमंडळाची रचना होणार आहे अशा वेळी पुढच्या 20 वर्षांचा विचार करूनच देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळाची रचना करतील, ज्याप्रकारे 1999 मध्ये पवारांनी पंचेचाळीशीच्या आतल्या लोकांना कॅबिनेट मंत्री करून ताकद दिली होती, तेच राजकारण सध्याच्या मंत्रीमंडळाची रचना करताना फडणवीस करतील. मायनस 45 हा फॅक्टर या मंत्रीमंडळाच्या रचनेसाठी सर्वात महत्वाचा असेल, या फॅक्टरमध्ये महाराष्ट्रातले कोणते टॉप 10 लीडर सहभागी होतील, पुढच्या 20 वर्षांसाठी फडणवीसांना आपल्या राजकारणासाठी त्याचा कसा वापर करून घेता येईल समजून घेवूया या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/