У нас вы можете посмотреть бесплатно रूप नारायण आणि सुंदर नारायण मंदिर, दिवेआगर । रायगड मधील पुरातन मंदिर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मंडळी रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये दिवेआगार नावाचे एक सुंदर गाव आहे. हे गाव निसर्गाने नटलेले असून याला पुरातन इतिहास सुद्धा आहे. या इतिहासाची साक्ष देणारी दोन जुळी मंदिरे आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रूप नारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर अशी या देवळांची नावे आहेत. पुरातन कोकणी स्थापत्य कलेचे उत्तम नमुने असणारी ही दोन्ही मंदिरे लाल चिऱ्याच्या दगडापासून बनलेली असून परिसरातील हिरवेगार निसर्गात उठून दिसतात. आम्ही इथे सकाळीच येऊन पोहोचलो असल्यामुळे निवांतपणे आम्हाला दर्शन घेऊन या मंदिरात फिरता आले. सकाळच्या उन्हामध्ये हे मंदिर अतिशय सुंदर दिसते. आमचा दिवेआगार मधला हा शेवटचा दिवस असल्यामुळे इथून आम्हाला लवकर निघावे लागले पण खरंतर इथे आम्ही दिवसभर थांबू शकलो असतो इतकी सुंदर ही जागा आहे. दिवेआगार च्या सफरीमध्ये या मंदिरांना अवश्य भेट दिली पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचे अभिप्राय खाली कमेंट करायला विसरू नका. तसेच व्हिडिओच्या शेवटी आम्ही ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा खाली कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.