У нас вы можете посмотреть бесплатно थोडासा धीर धरावा लागतो । self-help आणि मनाचे श्लोक । 36वा श्लोक। कौस्तुभ । वेदांत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जगात आपल्या आवाक्यापलीकडचं खूप काही घडत असतं. त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, पण आपल्याला काही करता येत नाही, आणि अनेकदा हतबल वाटतं. जगाचं राहू द्या, स्वतःवर नियंत्रण ठेवणंही अवघड असतं. अशा वेळी काय करावं? उत्तर साधं आहे. आणि त्यावर आम्ही मनाच्या श्लोकांतील 36व्या श्लोकाच्या निमित्ताने चर्चा करत आहोत. तो श्लोक असा - सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे । सदानंद आनंद कैवल्य दानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३६ ॥ आमची चर्चा आवडली असेल तर अशा आणखी चर्चा पाहण्यासाठी सब्स्क्राईब करून ठेवा. संवाद - कौस्तुभ पेंढारकर वेदांत पाटील संपादन - कौस्तुभ पेंढारकर