У нас вы можете посмотреть бесплатно कोंकणातील एक अद्भुत देवस्थान नवसाला पावणारा देव 🤨😳 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उपलरकर देवस्थान उपलरकर देवस्थान सावंतवाडी मधील 365 खेडयांचे दैवत म्हणून ओळखले जाणारे श्री देव उपरलकर देवस्थान. सावंतवाडी संस्थान ३६५ खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख आहे. सावंतवाडी संस्थानच्या साडेतीनशे वर्षांच्या कालखंडात व देवस्थानच्या महाराजांचे श्रद्धास्थान होते. त्यानंतरही आजतागायत या देवस्थानची ओळख भक्तगणात नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनच आहे. श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख सर्वदूर असल्याने या मार्गाने जाणारे वाहनचालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात. सुंदरवाडी म्हणजेच आजची सावंतवाडी ! हे शहरच मुळचे चराठा गावची वाडी असेच मानले जाते. सावंतवाडी संस्थानाच्या भोसले घराण्याने ओटवणे गावातून चराठा गावाच्या वाडीला म्हणजेच आजच्या सावंतवाडीला दरबार हलविला. नंतर हे शहर गेल्या ३५० वर्षात अनेक नावाने ओळखले जाऊ लागले. त्यात सुंदरवाडी व सावंतवाडी या नावांचा उल्लेख मोठ्या अभिमानाने केला जातो. ३६५ खेडेगावांचा मालक म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानाला ओळखले जाते. त्यांच्यात शिवशंकराचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे. या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहेत. मोती तलावाकाठी राजधानी बसविण्याच्या वेळी चार सीमारक्षकांची नेमणूक राजघराण्याने केली. उपकरकर, माठेवाडयातील दिंडीकर, सालईवाड्यातील काजरेकर आणि गरडीतील हेळेकर हे चार सीमारक्षक उपरलकर शंकराच्या आद्यदेवतांचा अंश मानले जातात. : : Video Creator :- Mahesh Video Editor :- Mahesh Voice Artist :- Mahesh Traval with FAMILY