У нас вы можете посмотреть бесплатно माणगावातील प्रचंड जागृत देवस्थान 🙏 इथे दत्तगुरू सत्व बघतात |तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण होईल | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#konkan #sindhudurg #mangaon #dattaguru #lorddattatreya #tembeswamimaharaj #माणगावचेदत्त #जागरुतदत्तस्थान #DattMandir #MangaoTemple #SpiritualKonkan #JagrutDevsthan #DattaBhakti #KonkanDevsthan #HiddenGemsOfKonkan #devotionaljourney श्री टेंब्ये स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तमंदिराविषयीचा हा लेख…….. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव म्हणजे श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींची जन्मभूमी. या भूमीने श्री टेंब्ये स्वामी महाराज व त्यांचे बंधू सीताराम स्वामी असे दोन सत्पुरुष दिले. हे गाव अतिशय छोटे असले, तरी ती पुण्यभूमी आहे. प. पू. टेंब्ये स्वामींनी स्वत:च ग्रामस्थांच्या मदतीने छोटेखानी दत्तमंदिर उभे केले आणि तिथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेच सध्या अस्तित्वात असलेले दत्तमंदिर. श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनी वैशाख शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर (१२ मे १९३८ रोजी) जीर्णोद्धार केला. स्वामी महाराजांनी बांधलेल्या दत्त मंदिराजवळ त्या वेळची विहीरदेखील आहे. तीदेखील श्रीमंत इंदिराबाई होळकरांनी पुन्हा चिरेबंदी बांधली आहे. श्री दत्त मंदिरास लागून असलेला औदुंबर स्वामींच्या वेळेपासूनच आहे. औदुंबराखाली श्री दत्तांच्या पादुकादेखील आहेत. तसेच प. प. स्वामींच्या योगचिन्हांकित पादुकादेखील स्थापन केलेल्या आहेत. आजऱ्याच्या आजरेकर बुवांनी स्थापन केलेली पश्चिमाभिमुख अशी मारुतीची मूर्ती येथे आहे. अलीकडच्या काळात हळूहळू मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गात दोन्ही बाजूस १-१ असे दोन लाकडी खांब आहेत. ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहेत. त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते. आज त्या मंदिरातच श्री वासुदेवानंद सरस्वतींचीही मूर्ती ठेवण्यात आली आहे. येथे संस्थानमार्फतच दत्तभक्तांना अभिषेक, पालखी, अन्नदान व जीर्णोद्धार यांसारख्या सेवांमध्ये अर्थदानाने सहभाग घेता येतो. श्री स्वामी महाराजांनी दत्ताज्ञेनुसार मंदिर स्थापनेपासून सात वर्षांनी माणगाव सोडले. त्यानंतर ते परत कधीच माणगावात आले नाहीत. या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षिणी मंदिर आहे. यक्षिणी महात्म्य या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, महाराजांनी दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवाचा जन्म माणगावात झाला. हे यक्षिणी मंदिर अत्यंत जागृत स्थान आहे. श्री यक्षिणी देवी माणगावात कशी आली, याबद्दलची कथा या दत्तमंदिराच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. ती अशी – श्री. प. प. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री क्षेत्र नृसिंहवाडीला असताना मध्यान्ह समयी भिक्षेसाठी अमरापूरला जायचे. तेथे ६४ योगिनी त्यांचे स्वागत, पूजन करत. भिक्षा वाढत असत. या सगळ्या योगिनींनी अमरापूर सोडून न जाण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा महाराज म्हणाले, ‘मी या औदुंबरातच सूक्ष्म चैतन्यरूपाने वास करून भक्तांच्या कामना पूर्ण करीन.’ ते श्री देवी यक्षिणीला म्हणाले, ‘माझा पुढचा अवतार माणगावी होणार आहे. तेथे मनुष्यवस्ती नाही. तेथे ब्रह्मराक्षस, वेताळ, भूत, प्रेत, पिशाच्चांचा संचार आहे. त्यामुळे तेथे तू जाऊन भूत पिशाच्चांचा प्रबंध कर. मनुष्यवस्ती निर्माण कर.’ महाराजांच्या या आदेशानुसार श्री यक्षिणी माता श्री देव शंकरासोबत माणगावी आली. त्या वेळी माणगावमध्ये एक कुंभार परमेश्वराचे चिंतन करत एकटाच राहत असे. दुसरा कोणी मनुष्य एक रात्रसुद्धा राहायला तयार नसे. श्री देवी यक्षिणी मातेने शंकराला गाव पाहण्यासाठी पाठविले. त्या वेळी शंकर एका वाण्याच्या रूपात कुंभाराला भेटले. सर्व सीमांची पाहणी केली. माणगावातील मध्यवर्ती जागेची पाहणी करुन स्वतः शंकरांनी शिवलिंगाची स्थापना केली. महादेव मंदिरासमोरच श्री देवी यक्षिणीचे मंदिर आहे. संपूर्ण भारतात यक्षिणीचे एकच मंदिर आहे. शंकरांनी आपल्या गणाला पाठवून वेताळाला बोलाविले. ते वेताळाला म्हणाले, ‘श्री देवी यक्षिणी येथे राहणार आहे. त्यामुळे या गावात मनुष्यवस्ती होणे आवश्यक आहे. तू भूतपिशाश्चांचा बंदोबस्त कर. मनुष्यमात्रांना यांचा त्रास होता कामा नये.’ हळूहळू मनुष्यवस्ती वाढत गेली. ग्रामदेवता यक्षिणी मातेचे गावात आगमन झाले. श्रावण वद्य पंचमी शके १७७६ (१३ ऑगस्ट १८५४ ) रोजी महाराजांचा जन्म झाला आणि माणगाव त्यांच्या जन्माने पुनित झाले. यक्षिणी मंदिराच्या उजव्या बाजूला श्री स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे. पूर्वीच्या जागेचा जीर्णोद्धार करून आता श्री स्वामींचे मंदिर तेथे उभारण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची अत्यंत नयनमनोहर अशी पूर्णाकृती मूर्ती (अंदाजे ५ फूट उंचीची) तयार करण्यात आलेली आहे. तेथेच अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापित केलेल्या स्वामींच्या पायाच्या मापाच्या सर्व योगचिन्हांकित पादुका आहेत. तेथेच त्यांची यथासांग पूजा होते. स्वामींच्या मूर्तीच्या गळ्यातील हारात श्लोक लिहिलेला आहे. तो नृसिंहवाडीचे श्री दीक्षित स्वामी यांनी लिहिलेला आहे. जन्मस्थानाची परम पवित्र वास्तू अत्यंत प्रासादिक आहे. Dattguru Mangaon Dattstha Girnar Dattmandir mangaon Dattmandir narsobachi wdai Narsobachi wadi Pithapur Datt tempal Kolhapur datt mandir Sindhudurg datt mandir Narsobachi wadi history Pithapur tempal history Nursihsarswati swami Shreepad shree vallabh swami Tembe swami maharaj Garudeshwar tembe swami maharaj Tembe swami mandir mangaon Tembe swami movie Tembe swami gufa Tembe swami cow My latest video • व्हायरल झालेली "उलटी मिरची" एकदा लावल की म... @MadeForMarathi @Gurudev_Datta_Morale @swamisamarthbhakti