У нас вы можете посмотреть бесплатно नवसाला पावणारे दाणोलीचे महाराज | सेवा करतो तो मेवा खातो | जागृत देवस्थान | konkan | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#konkan #travelvlog #devotionaljourney #hiddenkonkan #konkandevsthan #spritualkokan #jagrutdevsthan #danolisatammaharaj #satammaharaj #amboli #sawantawadi #dattaguru #dattatreya नाव: श्री शंकर नारायण साटम जन्म: मालवण तालुका बांदिवडे, १८७२ ते १८७७ दरम्यान माता पिता: लक्ष्मीबाई नारायण गुरू: बाबा अब्दुल रहमान महाराष्ट्रात अनेक नामवंत सत्पुरुष झाले दाणोलीचे सदगुरु श्रीसमर्थ साटम महाराज हे त्यापैकीच एक होत समर्थ म्हणजे साक्षात परमात्मा अव्यक्त ईश्र्वराचे व्यक्त स्वरूप अशक्य ते शक्य केले म्हणूनी जने विश्र्वासले अपारची प्रेम केले ईश्र्वररूप मानुनीया असा त्यांचा महिमा सदगुरु श्री समर्थ साटम महाराज पंचमहाभूतावर अमर्याद सत्ता असणारे व रिद्धी-सिद्धींवर नियंत्रण असणारे असे थोर योगी आंबोलीच्या घाटातून गोव्याकडे जाताना सावंतवाडीजवळ दाणोली नावाचे एक गाव आहे दैन्य दुःख लया नेते । पाप ताप निवारिते अशी साक्षात अनुभूती देणारी श्रीसमर्थ साटम महाराजांची समाधी येथे आहे. श्रीसमर्थ साटम महाराजांचे जीवन म्हणजे अतर्क्य आणि अदभुत अशा प्रसंगांची मांदियाळी आहे त्यांचा जीवन संघर्ष त्यांची वाटचाल त्यांची साधना त्यांचे भक्त त्यांची कृपा आणि लाखो भाविक भक्तांच्या जीवनामध्ये त्यांनी घडविलेली विलक्षण क्रांती श्वास रोखून धरायला लावणारी सहजा सहजी विश्वास बसणार नाहीत अशा घटना आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या गोष्टी यांची अत्यंत अदभुतरम्य कहाणी नागडेबाबा उर्फ भालचंद्र महाराज श्री सदानंद सरस्वती (सावंत) महाराज श्री पेडणेकर महाराज अशा शिष्यांमध्ये आपली दैवी शक्ती संक्रमित करून चालविलेली त्यांची परंपरा. Danoliche satam maharaj Satam maharaj Shree gurudev datt Shree gurucharitr Datt gurud3v Jagrut dattsthan Konkan tempal Jagrut sthan Danoli Datt mandir in Sindhudurg Hidden tempal History Navnath Dattatrey Satam maharaj Story Datt tempal Sindhudurg tempal @MadeForMarathi @Gurudev_Datta_Morale @swamisamarthbhakti