У нас вы можете посмотреть бесплатно मिक्सर व सँडविच मेकर न वापरता १० Min पीठ भिजवून ढोकळ्या सारखा टेस्टी नाश्त्याचा प्रकार I Breakfast I или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मिक्सर व सँडविच मेकर न वापरता १० Min पीठ भिजवून ढोकळ्या सारखा टेस्टी नाश्त्याचा प्रकार I Breakfast I #breakfast #healthy #Shandarmarathirecipe #dhokla #dhoklarecipe ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients १ वाटी बेसन ( १०० ग्राम ) / a bowl ( 100 grm ) of gram flour १ वाटी रवा ( १०० ग्राम ) / 1 bowl ( 100 grm ) of semolina अर्धी वाटी दही / half a bowl curd थोडं थोडं पाणी वापरून घट्ट बॅटर तय्यार करा / make a thick batter using little water २ ते ३ हिरव्या मिरच्या,३ ते ४ लसणाच्या पाकळ्या व १ लहान तुकडा आलं वापरू ठेचा तय्यार करा / prepare thecha using 2 to 3 green chillies 3 to 4 cloves of garlic a small piece of ginger पाव चमचा हळद पावडर / 1/4 tsp turmeric powder पाव चमचा जिरे पावडर / 1/4 tsp cumin powder चवीनुसार मीठ / salt to teste २ चमचे तेल / 2 tsp oil २ ते ३ मिनिट बॅटर एकाच बाजूने फेटून घ्या / beat the batter for 2 to 3 minutes on 1 side चटणी चे साहित्य /chutny ingredients १० ते १२ हिरव्या मिरच्या / 10 to 12 green chillies २ चमचे फुटाणे / 2 tesp rosted gram १ चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर / 1 tsp rosted peanut powder ४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic हिरवी कोथिंबीर / green coriander थोडेसे कडीपत्ता / curry leves चवीनुसार मीठ / salt to teste थोडं पाणी वापरून मसाला बारीक वाटून चटणी तययर करा / prepare the chutney by grinding the masala finely using little water १ चमचा तव्याला तेल लावून घ्या / apply a spoonful of oil to the pan थोडीशी मोहरी / a little mustard थोडेसे तीळ / a little sesame थोडेसे बारीक कापलेले कडीपत्ता / a little finely chopped coriander leaves