У нас вы можете посмотреть бесплатно उपवासासाठी खास शेंगदाणे-गूळ लाडू 😍 | झटपट आणि पौष्टिक रेसिपी |Dipali Food Page или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 आज Dipali Food Page वर आपण पाहणार आहोत अगदी सोपी आणि झटपट बनणारी शेंगदाणे-गूळ वाटून लाडू रेसिपी. गॅसवर काहीच शिजवायचं नाही! फक्त भाजलेले शेंगदाणे आणि गूळ वाटून छान मऊ, पौष्टिक लाडू तयार होतात 😍 ही रेसिपी उपवासासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा हेल्दी स्नॅक्स म्हणून एकदम परफेक्ट आहे. 🥜 साहित्य: भाजलेले शेंगदाणे बारीक चिरलेला/किसलेला गूळ वेलची पूड (ऐच्छिक) तूप (१ चमचा – ऐच्छिक) 👩🍳 कृती: 1️⃣ शेंगदाणे भाजून साल काढून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. 2️⃣ त्यात गूळ घालून पुन्हा एकत्र वाटा. 3️⃣ मिश्रण हाताने मळून घ्या. 4️⃣ लहान लहान लाडू वळा. झाले तयार खमंग, गोड आणि ऊर्जा देणारे लाडू 😍 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका ❤️ #ShengdaneLadu #GulLadu #MarathiRecipe #DipaliFoodPage #HealthySnacks #homemadeladoo #ShengdaneLadu #GulLadu #ShengdaneGulLadu #PeanutLadoo #JaggeryLadoo #HealthyLadoo #NoCookRecipe #5MinRecipe #InstantLadoo #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #TraditionalSweets #HomemadeSweets #IndianSweets #HealthySnacks #KidsTiffinRecipe #EnergyLadoo #WinterSpecialRecipe #DipaliFoodPage #ViralRecipe