У нас вы можете посмотреть бесплатно खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर पापडी रेसिपी | Crispy Kothimbir Papdi Recipe | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी! 🙏 'Dipali Food Page' वर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांची लाडकी आणि अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची 'कोथिंबीर वडी'. या व्हिडिओमध्ये मी काही खास टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमची वडी अजिबात तेलकट होणार नाही आणि बराच वेळ कुरकुरीत राहील. चहासोबत किंवा जेवताना तोंडी लावायला हा एक उत्तम पर्याय आहे. साहित्य (Ingredients): 🌿 कोथिंबीर: २ कप (बारीक चिरलेली) 🌾 गव्हाचे पीठ: एक वाटी 🥣 बेसन: १ मोठा चमचा ⚪रवा : १ चमचा ⚪ पांढरे तीळ: २ चमचे, 🥄 हळद: १/२ चमचा 🌶️ लाल तिखट: १ चमचा 🧂 मीठ: चवीनुसार ✨ ओवा आणि जिरे : १ चमचा 🛢️ तेल: तळण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 😊 व्हिडिओ आवडल्यास: ✅ Like करा. ✅ Share करा तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत. ✅ Subscribe करा आमच्या चॅनेलला अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. You Tube - @Dipalifoodpage धन्यवाद! #Kothimbirpapdi #MarathiRecipe #DipaliFoodPage #MaharashtrianSnacks #KothimbirPapadi #खमंगकोथिंबीरपापडी #मराठीरेसिपी #CorianderFritters #viral #marathirecipe