У нас вы можете посмотреть бесплатно Double benefit - Control both, Vaat & Pitta - डबल फायदा! वात व पित्त एकत्र घालवा.. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements) in the body, which enables good health. Over the past few episodes we have been studying the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). Today, we will learn about the Vaatpittanashak Mudra, which controls two Doshas in one go. Are you suffering from Pitta related disorders? Do Vaat related ailments trouble you? How to fight off multiple illnesses at the same time? Is there a procedure that can hit two targets in a single strike? How long should a Mudra be performed every day to get the desired results? Why is it necessary to keep all fingers relaxed while practicing any Mudra? Dr Amruta Chandorkar from Niraamay provides insights into several such important issues about managing Vaat and Pitta Doshas. Watch the video for details, and don’t forget to share it with those who suffer from the imbalance of the twin Doshas. ----- डबल फायदा! वात व पित्त एकत्र घालवा.. उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे. मुद्राशास्त्र या मालिकेत मागील काही भागांपासून आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत आहोत. आज आपण एकाच वेळी दोन दोषांना नियंत्रित करणाऱ्या वातपित्तनाशक मुद्रेचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही पित्त दोषाने बेजार आहात का? वाताचे विकारही तुम्हाला भेडसावत आहेत का? एकाच वेळी अनेक व्याधींचा सामना करायचा कसा? एकाच वारात दोन लक्ष्य भेदणारी एखादी क्रिया असू शकते का? अपेक्षित गुण येण्यासाठी मुद्रा दिवसातून किती वेळ करणे आवश्यक असते? कोणतीही मुद्रा करताना सर्व बोटे शिथिल व ताणरहित का असली पाहिजेत? वात व पित्त दोष नियंत्रणासंबंधीच्या अशा महत्त्वाच्या मुद्द्यांची उकल करून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा आणि वात व पित्त दोषाने पीडित अशा सर्वांना पाठवायला विसरू नका. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / niraamayconsultancy #Vaat #Pitta #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.