У нас вы можете посмотреть бесплатно Simple solution on joint pain, rheumatism & Parkinson's - संधीवात, आमवात, कंपवातावर सोपा उपाय или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtatvas (five basic elements) in the body, which enables good health. From the last episode we have been studying the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). Today, let’s study the Shunya Vayu Mudra that reduces the accumulated Vaat Dosh. What happens when the Pitta Dosh increases or you indulge in overthinking? Are you troubled by giddiness and shakiness in the body? Are you suffering from Parkinson’s disease? Do you often spend sleepless nights? Is the joint pain becoming unbearable? Does your hoarse voice bother the people around you!? Dr Amruta Chandorkar from Niraamay explains many such concepts pertaining to Vaat disorders. Do watch the video for details, and don’t forget to share it with those suffering from excessive Vaat accumulation. ----- संधीवात, आमवात, कंपवातावर सोपा उपाय… उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे. मुद्राशास्त्र या मालिकेत गेल्या भागापासून आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत आहोत. शरीरातील वाढलेला वात कमी करणाऱ्या शून्य वायु मुद्रेचा आज अभ्यास करूया. पित्त वाढल्याने किंवा अति विचार केल्याने काय होते? चक्कर येणे किंवा शरीराला कंप येणे या तुमच्या समस्या आहेत का? पर्किंसंसच्या विकाराने तुम्ही त्रस्त आहात का? तुम्ही रात्र रात्र जागून काढता का? सांध्यांतील वेदना असह्य होत आहेत का? तुमच्या कर्कश्श आवाजाने आजूबाजूची माणसे त्रस्त आहेत का!? वात विकरासंबंधीच्या अशा अनेक मुद्द्यांची उकल करून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा, आणि वात प्रकोपाने त्रस्त अशा सर्वांना पाठवायला विसरू नका. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / niraamayconsultancy #jointpain #rheumatism #parkinson's Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.