У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra Vidhansabha Election 2024 : Sangli जिल्ह्यात कोण जिंकतय, कोण पडतय ? | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Maharashtra Vidhansabha Election 2024 : Sangli जिल्ह्यात कोण जिंकतय, कोण पडतय ? | Vishaych Bhari सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा राहिला आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले स्व. वसंतदादा पाटील, लोकनेते स्व. राजारामबापू पाटील, दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील, माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांसारख्या दिग्गज नेत्यांपासून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, पालकमंत्री सुरेश खाडे, विशाल पाटील, संजय काका पाटीप ते रोहित पाटील अशा नेत्यांपर्यंत सांगली जिल्ह्यात बड्या नेत्यांची फौज आहे. सांगली जिल्ह्यात विधानसभेचे एकूण ८ मतदारसंघ आहेत. त्यापैकी शिराळा आणि वाळवा तालुका हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाला आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इथं भाजपा महायुतीचे संजयकाका पाटील विरुद्ध अपक्ष विशाल पाटील विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये विशाल पाटील यांनी बाजी मारली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील राजकीय बलाबल राष्ट्रवादी 3 जागा, काँग्रेस 2 जागा, भाजप 2 जागा, शिवसेना 1 जागा असे होते. शिवसेनेचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्ह्यात आज एकही आमदार नाही. तसंच दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटी नंतरही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत राहायचा निर्णय घेतला होता. आता सांगलीत 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असून, दि. २० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून कोण ८ आमदार निवडून येणार? याबाबत आपण आजच्या व्हिडिओ मध्ये थोडक्यात आढावा घेणार आहोत. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : / %e0%a4%b5%e0. . instagram link : / vishayachbh. . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #sangli #sanglinews #maharashtranews #vidhansabhaelection2024 #vishaychbhari #विषयचभारी sangli, sangli loksabha, vishal patil, sanjaykaka patil, sangli city, sangali, sangli city maharashtra, sangli news, sangli crime, sangli district, islampur | sangli, sangli miraj news, sangali news, sangli constituency maharashtra election, maharashtra news, maharashtra vidhan sabha election 2024, maharashtra election 2024, maharashtra politics, maharashtra assembly elections 2024, maharashtra assembly election, maharashtra election news, maharashtra political news,