У нас вы можете посмотреть бесплатно गाव ते मुंबई कोकण रेल्वे प्रवास - Porbandar Express via Sangameshwar - Vasai, Konkan Railway Travel или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गाव ते मुंबई कोकण रेल्वे प्रवास - Porbandar Express via Sangameshwar - Vasai, Konkan Railway Travel Note :- हि गाडी दर सोमवारी संगमेश्वर रेल्वे स्टेशन वरून सकाळी ९ / ९.१५ वाजता सुटते. आणि पनवेल : दुपारी ०१.१५, वसई ०३.३० च्या आसपास पोचते. कृपया सर्व संगमेश्वरकरांनी या गाडीचा लाभ घ्या. कोकण रेल्वेचा अविस्मरणीय प्रवास! 🚂😍 माझ्या गावातून संगमेश्वर ते थेट मुंबई (Vasai) पर्यंतचा हा Porbandar Express मधील अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. सकाळी ९.१५ मिनिटांनी संगमेश्वर रेल्वे स्टेशन वरून निघणारी पोरबंदर एक्सप्रेसचा आजचा प्रवास. कृष्णदादाच्या रिक्षाने सकाळच्या धुक्यात मी संगमेश्वर मध्ये आलो. गाडी १५ मिनिटे उशिरा आली. ९.३५ वाजता प्रवासाला सुरवात झाली. छान धुके, कोकण रेल्वेचे बोगदे, स्पीडने धावणारी ट्रेन आणि सुंदर निसर्ग असा प्रवास .चालू होता. हि गाडी संगमेश्वर नंतर crossing सोडले तर पनवेल आणि वसईमध्ये थांबते. दुपारी ०३.३० च्या आसपास गाडी वसईला पोचली. घरी पोचलो आणि अवनी खुश झाली. मुलांना बरेच दिवसांनी पालक भेटले कि ख़ुशी होते ती अफलातून असते. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्यासोबत कोकणातील माझ्या गावातून मुंबईच्या दिशेने एक सुंदर रेल्वे प्रवास अनुभवणार आहात. Sangameshwar स्टेशनवरून सुरू झालेला हा प्रवास वसई (Vasai) स्टेशनपर्यंत पोहोचतो. पावसाळ्यापूर्वीची हिरवीगार निसर्गरम्यता, कोकण रेल्वेचे बोगदे आणि मोठे पूल पाहण्याचा एक वेगळा आनंद आहे. या प्रवासात रेल्वेतील गरमागरम नाष्टा आणि कोकणातील निसर्गरम्य दृश्ये कॅमेरात कैद केली आहेत. गावी जाणाऱ्या आणि मुंबईला परतणाऱ्या प्रत्येकासाठी हा प्रवास किती खास असतो, हे तुम्हाला या व्हिडिओतून कळेल. तुम्ही शेवटचा कोकण रेल्वेचा प्रवास कधी केला होता आणि तो कोणत्या स्टेशनवरून होता? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇 Chapters in this video: 0:00 - Intro & Train Arrival 7:12 - Journey from Sangameshwar 5:05 - Best Konkan Sceneries 8:15 - Vasai & Mumbai Arrival 11:10 - Crossing Vande Bharat at Kadvai Sttaion 13:42 - Crossing Jan Shatabdi Express at Aarvali Road Station 19:17 - Panvel Railway Station 21:24 - reached at Vasai Railway Station #KonkanRailway #PorbandarExpress #GavTeMumbai #KonkanVlog #TrainJourney #Sangameshwar #Vasai #कोकणरेल्वे #गावाकडच्यागोष्टी #RailwayTravel #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 19 January 2026 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash __________________________________________________________________________________ TVCN PBR SF EXP (Thiruvananthapuram North – Porbandar Superfast Express) ट्रेन क्रमांक: 20909 नाव: TVCN PBR SF EXP (Thiruvananthapuram North – Porbandar Superfast Express) प्रारंभ स्टेशन: Thiruvananthapuram North (TVCN) — केरळ गंतव्य स्टेशन: Porbandar (PBR) — गुजरात प्रकार: Superfast Express (काही ठिकाणी Superfast म्हणतात / काही ठिकाणी Special म्हणून सूचीबद्ध) मार्गातील अंतर: सुमारे 2400–2700+ किमी (वेगवेगळ्या स्त्रोतांनुसार किंचित फरक) प्रवास वेळ: अंदाजे 44 तासांपेक्षा थोडे अधिक (३ दिवसाच्या प्रवासात संपतो) रूपरेषा: रविवारला साप्ताहिक (Weekly) — अर्थात फक्त रविवारी धावणारी ट्रेन ⏱️ वेळापत्रक (Schedule) हे ट्रेन सध्या Sunday ला चलून पुढीलप्रमाणे वेळापत्रक असू शकते: 📍 Thiruvananthapuram North (TVCN) – सुटीच्या दिवशी सकाळी सुमारे 11:15 वाजता रवाना ➡️ 🚉 Porbandar (PBR) – जवळपास 07:15 वा. ✈️ एकूण प्रवास वेळ ~ 44 तास (टीप: ट्रेन सापडणाऱ्या वेबपोर्टल्समध्ये वेळ आणि दिवस थोडे बदललेले दिसू शकतात — IRCTC किंवा NTES वर तारीखनुसार तपासा.) 📍 मुख्य स्टॉपेज (Route Highlights) ट्रेन केरळपासून निघून गोवा, महाराष्ट्र (Panvel/Vasai), गुजरातपर्यंत जातो आणि प्रवासात ३१–३५ मुख्य स्टेशनवर थांबतो. काही महत्वाचे : Kollam, Kayankulam, Alleppey, Ernakulam Jn, Shoranur Jn, Kozhikode, Mangalore, Goa (Madgaon), Ratnagiri, Sangameshwar, Panvel, Vasai Road, Surat, Vadodara, Ahmedabad, Rajkot, Jamnagar, 👉 शेवटी Porbandar पोहोचते. 🛌 क्लासेस आणि सुविधा ही ट्रेन खालील क्लासेसमध्ये प्रवास करते: AC 2-Tier (2A) AC 3-Tier (3A) Sleeper (SL) काही स्रोतांनुसार Pantry कार (खाद्य) उपलब्ध असू शकते किंवा e-catering सुविधा मिळू शकते. 📌 महत्त्वाचे टिप्स IRCTC वेबसाइट / NTES अँपवर PNR आणि सिट उपलब्धता वरून तारीखनुसार तपासा. ट्रेन निरधारित असू शकते किंवा बदललेली वेळ असेल तर NTES वरून अंतिम वेळ पहा. रविवारच्या प्रवासासाठी तिकीट जास्त आधी बुक करून ठेवा. Related Searches:- konkan railway konkan railway travel indian railways train journey konkan train travel Porbandar Express Sangameshwar railway station Vasai railway station गाव ते मुंबई प्रवास Sangameshwar to Vasai konkan railway route maharashtra travel