У нас вы можете посмотреть бесплатно Chiroti | पाकातली पुरी / चिरोटे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी, मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज आपण चिरोटे किंवा पाकातली पुरी करणार आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य = मैदा - २ वाटी मीठ - चिमूटभर तुप - ६ चमचा (३ चमचा पिठ मळताना व ३ चमचा साटा साठी) साखर - २ वाटी दुध - १/२ वाटी तळण्यासाठी तेल इ. विधी = मैदा मध्ये तुप, मिठ,दुध व पाणी घालून पीठ मळून घ्या.कढईत साखर व पाणी घालून एकतारी पाक तयार करावे.(वरी दिलेल्या प्रमाणात) आता पिठाला थोडं तुप लावून २ मी.छान मालीश करा व त्या पिठाचे एकसमान ६ उंडे करून ते लाटून घ्या.आता दाखविल्या प्रमाणे एक एक चपातीला साटा लावून ६ चपाती एकावर एक असे ठेवून त्याची वळकटी करा नंतर एकसारखे उंडे पाडा.एक उंडा घ्या व तो पदर असलेला भाग वर करून हाताने थोडं दाबून हळूहळू लाटून घ्या व मंद आचेवर लालसर तळून घ्या.अशा पद्धतीने सर्व उंडे लाटून तळून घ्या.आता हे सगळे पुरी गरम पाकात ५ मी.बुडवून ठेवा व नंतर काढून ते खायला घ्या.पाकातली पुरी तयार झाली. धन्यवाद 🙏