У нас вы можете посмотреть бесплатно घरगुती छोले भाजी | रात्री भिजवलेले छोले सकाळी परफेक्ट मसाला | Chole Recipe Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आपण बनवणार आहोत अगदी साधी, घरगुती पण खूपच चविष्ट छोले भाजी 🍲 रात्री भिजवलेले छोले सकाळी कुकरमध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट, हळद आणि मीठ घालून ५–७ शिट्ट्यांमध्ये मऊ शिजवले आहेत. त्यानंतर खमंग खडा मसाला, जिरं, लवंग, मिरे, तेजपान, कांदा आणि टोमॅटो वापरून सुंदर मसाला तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल: ✔️ छोले भिजवण्याची योग्य पद्धत ✔️ कुकरमध्ये परफेक्ट शिजवण्याची टिप ✔️ खमंग मसाल्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया ✔️ आणि छोटासा लाईफ लेसन ❤️ छोल्यांसारखंच आयुष्यही असतं… आधी भिजतं, मग प्रेशर सहन करतं… आणि शेवटी एक सुंदर चव तयार होते. जर व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe करा 🔔 आणि तुमच्या कुटुंबासोबत Share करा ❤️ #CholeRecipe #CholeBhaji #GharagutiRecipe #MarathiRecipe #KabuliChana #IndianFood #HomeCooking #MarathiCooking #CholeMasala #SimpleRecipe #SuvisKitchen #RecipeWithLifeLesson #HomemadeFood #DailyCooking #KitchenVlog #FoodLovers #CookingReels #MarathiYouTuber