У нас вы можете посмотреть бесплатно आम्ही गेलो गणपती डेकोरेशन मखर बघायला 😍 | घरी बनवले मोदक Modak | S For Satish | Panvel, Navi Mumbai или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आम्ही गेलो गणपती डेकोरेशन मखर बघायला 😍 | घरी बनवले मोदक Modak | S For Satish | Panvel, Navi Mumbai #GanpatiDecoration #GanpatiFestivalShopping #ModakRecipe #sforsatish आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही गणपती सणासाठी डेकोरेशन आणि गणपती बाप्पा कारखाना भेट दिली आहे. आमच्या पनवेलमध्ये dmart जवळ हे प्रदर्शन आणि ग्राहक पेठ आहे तिथे विविध डेकोरेशन साहित्य आणि मखर खरेदी करता येतील. तुम्ही कधी या ठिकाणी आलात तर भेट देऊन खरेदी करू शकता. पनवेल फेस्टिवल मध्ये बऱ्याच घरासाठी लागणाऱ्या वस्तू आम्ही पाहिल्या. अंगारकी संकष्टी निम्मित घरी आम्ही मोदक केले होते. तुम्हाला आजचा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुमची एक प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. / koknatlamumbaikar / koknatlamumbaikar Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel - / @satishratate / @pranjupradnumummy