У нас вы можете посмотреть бесплатно कोण कुठले विमान पकडणार | Sunandan Lele | india | ICC T20 cricket или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोलकात्याहून मुंबईला जाण्याचे तिकीट कोण काढणार आणि घरी जाण्याचे कोण काढणार हे रविवारचा भारत वि वेस्ट इंडीज सामना ठरवणार आहे. सामन्यात सरस खेळ करून विजय मिळणारा संघ मुंबईला रवाना होईल तर पराभूत संघातील खेळाडू आपापल्या घरी जाण्याचा मार्ग पत्करतील. सुपर८ फेरीतील सामन्यांचे महत्त्व अचानक वाढले ज्याला कारण दक्षिण आफ्रिकेने समोर आलेल्या प्रत्येक संघाला दिलेला पराभवाचा फटका. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की रविवारचा भारत वि वेस्ट इंडीज सामना उपांत्यपूर्व लढतीचे रूप धारण करून उभा ठाकला आहे. वेस्ट इंडीज संघाशी निर्णायक टी२० क्रिकेट सामन्यात लढणे म्हणजे समुद्रात राहून शार्क माशाशी वैर करण्यापेक्षा वेगळे नाहीये.