У нас вы можете посмотреть бесплатно Chhagan Bhujbal Petrol Diesel | गॅस टंचाईवर छगन भुजबळ काय म्हणाले? | Iran Israel America War или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Maharashtra Vidhan Parishad : महाराष्ट्रात धर्मांतरण विरोधी कायदा विधानसभेत पास करण्यात आला. या विधेयकातील अनेक बाबींवर विरोधी आमदारांनी आक्षेप घेतले. परंतु आता हे विधेयक चर्चेसाठी आणि मतदानासाठी विधान परिषदेत आज येण्याची शक्यता आहे. तसेच मंत्री आणि अधिकारी उत्तरासाठी सभागृहात हजर राहत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार परिषदेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आजच्या विधान परिषदेच्या कामकाजात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत. तर छगन भुजबळांनी गॅस तुटवडा आणि पेट्रोल डिझेलच्या किमतींबद्दल देखील भाष्य केलं आहे #chhaganbhujbal #maharashtrapolitics #maharashtra #mumbaitaknews Chhagan Bhujbal on Petrol Diesel | गॅस टंचाईवर छगन भुजबळ काय म्हणाले? | Iran Israel America War 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.