У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra Vidhan Sabha live : तरतुदी कायद्याच्या चौकटीत किती टिकणार?| Vidhan Parishad | BJP или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आमिष दाखवून वा जोरजबरदस्तीने होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना अटकाव करणारे आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेले महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक ( Maharashtra Anti Conversion Law ) महाराष्ट्राच्या विधानसभेत ( Maharashtra Vidhan Sabha live ) मंजूर करण्यात आलं आहे. या अंतर्गत दोषी व्यक्तीला सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून पाच लाख रुपये दंडाचीही तरतूद या विधेयकात आहे. धर्मांतर सक्तीने किंवा अनुचित मार्गाने केलेले नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्ती आणि धर्मांतर आयोजित करणाऱ्या संस्थेवर ठेवण्यात आली आहे. जर हे विधेयक मंजूर झाले तर धर्मांतराच्या विरोधात अशा प्रकारचे विधेयक आणणारे महाराष्ट्र हे देशातले १० राज्य ठरणार आहे. ( Mumbai tak live ) #Maharashtra #AntiConversionBill #DevendraFadnavis Maharashtra Anti Conversion Bill live : तरतुदी कायद्याच्या चौकटीत किती टिकणार?| Vidhan Sabha | BJP #RPT0155 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.