У нас вы можете посмотреть бесплатно Anti Conversion विधेयकातील मुद्दा Maratha आरक्षणात सरकारला अडचणीत आणणार?| Love Jihad | Manoj Jarange или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#MaharashtraAntiConversionBill2026 #FreedomOfReligionBill #AntiConversionLaw #MarathaReservation #ReligiousConversionBan #ForcedConversionLaw #UnlawfulConversion #MaharashtraPolitics #LoveJihadLaw महाराष्ट्राच्या विधानसभेत पास झालेल्या धर्मांतरण विरोधी विधेयकामुळे ( Maharashtra Anti-Conversion Law 2026) नवा राजकीय वाद पेटला आहे. कारण या विधेयकात आंतरधर्मीय विवाहातून किंवा आंतरधर्मीय संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला आईच्या धर्माचीच ओळख देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशाच स्वरुपाची मागणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी देखील केली होती. कुणबी आरक्षणचा लाभ हा आईकडील नातेवाईकांना देण्यात यावा आणि सगेसोयरे शब्दाचा अर्थ आईकडील नातेवाईक असा घेण्याचा आग्रह जरांगे पाटलांनी केला होता. परंतु त्यावेळी राज्य सरकारने पुरुषसत्ताक पद्धतीचा हवाला देत आईकडील जात किंवा आईकडील नातेवाईकांना सगेसोयरे मानण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता नव्या धर्मांतरण विधेयकावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेत विधेयक पास झाल्यानंतर प्रश्न निर्माण होतात- मराठा संघटना आईकडील नातेवाईक किंवा आईकडील जातीच्या आधारावर ओबीसी आरक्षणावर दावा करू शकतील का? आंतरधर्मीय विवाह आणि आंतरधर्मीय वारसाहक्कांवर काय परिणाम होईल? आंतरधर्मीय विवाह केलेल्या दांम्पत्यांवर किंवा त्यांच्या जोडप्यांवर काय प्रभाव पडेल? महाराष्ट्रातील राजकारण आणि आरक्षण धोरणांवर याचा काय प्रभाव आहे? मनोज जरांगे पाटील यांची या नव्या धर्मांतरण विरोधी विधेयकावर काय भूमिका असेल? हा व्हिडिओ तुम्हाला कायद्याचे सामाजिक, राजकीय आणि विधिक दृष्टीकोनातून सहज समजून घेण्यास मदत करेल. The Maharashtra Anti-Conversion Law 2026 has ignited a new political debate. One of its key provisions states that in cases of interfaith marriages or relationships, children will follow the mother’s religion. This has reopened discussions around maternal inheritance and reservation rights, reminiscent of the Maratha Reservation movement. Activist Manoj Jarange Patil had previously demanded that Kunbi reservation benefits should extend to maternal relatives, insisting that the term “Sagesoyre” be recognized to include maternal lineage. At the time, the government rejected this demand, citing the patriarchal system. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.