У нас вы можете посмотреть бесплатно Kailas Patil यांनी वाटाण्याचा घोळ बाहेर कसा काढला? नितीन राऊतांनीही दादा भुसेंना घेरलं, जोरदार राडा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिवसेना (UBT) आमदार कैलास पाटील ( Shivsena Kailas Patil ) यांनी नुकताच महाराष्ट्र सरकारला धारेवर धरत शालेय पोषण आहार (Mid-day Meal) योजनेत सुमारे २५०० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. कैलास पाटील यांच्या मते, शालेय पोषण आहारासाठी जो पांढरा वाटाणा पुरवला जातो, त्यात मोठी तफावत आहे. बाजारात स्वस्त दरात मिळणारा वाटाणा सरकार चढ्या दराने, सुमारे १३४ रुपये प्रति किलो, खरेदी करत असल्याचा त्यांचा दावा आहे. हा भ्रष्टाचाराचा पैसा आगामी निवडणुकांसाठी वापरला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी विधानसभेत आणि माध्यमांसमोर या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे Shiv Sena (UBT) MLA Kailas Patil recently took the Maharashtra government to task, leveling serious allegations of a massive ₹2,500 crore scam in the School Nutrition (Mid-day Meal) scheme. According to Patil, there is a significant discrepancy regarding the white peas supplied for the meals. He claims the government is purchasing these peas at an inflated rate of approximately ₹134 per kg, despite them being available at much lower prices in the open market. Patil further alleged that the funds from this corruption are being siphoned off to be used for the elections. He has demanded a high-level, in-depth inquiry into the matter, raising the issue both in the Legislative Assembly and before the media. Kailas Patil यांनी मोठा घोटाळा बाहेर काढला, सरकारला जाब विचारला, प्रकरण काय? | Maharashtra #kailashpatil #shivsenaubt #uddhavthackeray 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.