У нас вы можете посмотреть бесплатно शेवटी पवारांनी गुगली टाकलीच; सुनेत्रा पवार अडकल्या.. भुजबळ आता बोंबला Sunetra Pawar vs Sharad Pawar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शेवटी पवारांनी गुगली टाकलीच; सुनेत्रा पवार अडकल्या.. भुजबळ आता बोंबला Sunetra Pawar vs Sharad Pawar सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी निमित्ताने शरद पवारांनी धक्कादायक वक्तव्य केली. शरद पवारांच्या राजकारणाच वर्णन करताना असं बोललं जातं sharad pawar जे बोलतात ते त्यांच्या मनात नसतं आणि पवारांच्या मनात असतं ते कधीच बोलत नाही. सुनेत्रा पवार कुटुंबातल्या कुणाशीही न बोलता मुंबईला उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला निघून आल्या. त्यामुळं अशी महाराष्ट्रात कुजबुज सुरू झाली आहे की पवारांचं कुटुंब फुटलं आहे. शरद पवारांनी २ महत्त्वाची वाक्य बोलली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेत मी नव्हतो. ती चर्चा अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केली. ajit pawar यांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात अडचण कोणाला : १) प्रफुल पटेल २) सुनील तटकरे ३) छगन भुजबळ ४) धनंजय मुंडे अजितदादांचा अजून दहावा झाला नाही तोच सुनेत्रा पवार शपथविधी करायला मुंबईला गेल्या त्यामुळं शरद पवारांच्या कुटुंबातील नातेवाईक नाराज झाले. कारण शरद पवारांच्या हातात पक्ष जाऊ नये म्हणून ही घाई काही लोकं करत होते. पत्रकारांनी पवारांना विचारलं की मग आता राष्ट्रवादी एकत्र होईल का ? त्यावर शरद पवार म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात सध्या मला अडचण दिसते पण सगळं संपलेलं नाहीये. 1) Sunetra Pawar DCM Oath Ceremony 2) ajit pawar plane news 3) ajit pawar baramati 4) Sunetra Pawar News 5) Devendra Fadnavis 6) Sharad Pawar 7) Ajit Pawar Passed Away 8) Ajit Pawar Death Update #sunetrapawar #ajitdada #baramati #marathinews #sharadpawar #ajitpawarplane #breakingnews #बारामती #ajitpawaraccident #उद्धवठाकरे #ajitpawar #शिंदे #ajitpawardeath #uddhavthackeray #NCP #ajitdada #SharadPawar #राष्ट्रवादी #pune #marathibatmya #अजितपवार #MaharashtraNews #मराठीबातम्या #baramatinews फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra