У нас вы можете посмотреть бесплатно NCP Merger News LIVE | एकत्र नाही येणार, मग नेते कसे टिकवणार? | Supriya Sule | Rohit Pawar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण ( NCP merger news update ) होणार होतं असा दावा शरद पवारांची ( Sharad Pawar news ) राष्ट्रवादी करतेय, मात्र अजित पवारांच्या ( Ajit Pawar death mystery ) राष्ट्रवादीने असं काहीही ठरलेलंच नव्हतं असं म्हणत हे दावे फेटाळतेय, अशात १२ फेब्रुवारीचाच मुहूर्त साधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार एक पत्रकार परिषद ( Rohit Pawar Press conference ) घेऊन त्यांचे दावे समोर ठेवणार होते. मात्र सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar delhi news ) यांचा दिल्ली दौरा आणि रोहीत पवारांनीही अपघातासंदर्भात हिंदीत दिल्लीत प्रेस घेतल्यानंतर अचानक ही प्रेस रद्द झाली आहे, काय आहेत त्यामागची कारणं, अचानक प्रेस रद्द, सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) म्हणणं की आता जुने विषय नको, ह्याचा अर्थ विलिनीकरणाचा विषय शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी संपला का? पाहा यावरची चर्चा महाराष्ट्र टुडेमध्ये लाईव्ह ( Mumbai Tak live ) NCP Merger news live : एकत्र नाही येणार, मग नेते कसे टिकवणार?| Supriya Sule | Rohit Pawar #NCP #SharadPawar #SupriyaSule #RohitPawar