У нас вы можете посмотреть бесплатно Shivsena Party, Symbol गमवायची वेळ Uddhav Thackeray यांच्यावर कुणामुळं आली? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #UddhavThackeray #Shivsena यशाला अनेक बाप असतात, अपयश नेहमीच पोरकं असतय. पण भिडूंनो कधी कधी अपयशाचे बाप पण मोजायची गरज असतीये. हे सगळं का झालं, कशामुळे झालं आणि मुख्य म्हणजे कुणामुळं झालं हे वेळीच कळणं गरजेचं असतय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते मैदान राजकारणाचं असलं तर कळलच पाहीजे. आतापण कस झालय, तर उद्धव ठाकरे गंडले, उद्धव ठाकरेंनाच निर्णय घेता आले नाहीत, तेच चुकीचं वागले अशा कमेंट येतायत. साहजिक आहे म्हणा, पण या अपयशाला एकटे उद्धव ठाकरे जबाबदार आहेत का? असतील का? तर नाही उद्धव ठाकरेंच्या आजच्या स्थितीचं खापरही अनेकांवर फोडलं जातय. ह्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली अन् त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली. नेमके कोणावर आरोप होतायत आणि का? उद्धव ठाकरेंच्या अपयशाला कोणा-कोणाला जबाबदार धरलं जातय पाहूया या व्हिडीओतून Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: / bolbhiducom → Twitter: / bolbhidu → Instagram: / bolbhidu.com → Website: https://bolbhidu.com/