У нас вы можете посмотреть бесплатно Jyoti Waghmare यांना राज्यसभेवर पाठवत Eknath Shinde यांनी एका दगडात 3 पक्षी मारले,ठाकरेंना कसं नमवलं или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #EknathShinde #JyotiWaghmare विनोद तावडे,रामदास आठवले यांची राज्यसभेवर वर्णी लागणार हे जवळपास ठरलंच होतं..बाकी २ नावं कोण असणार याची भरपूर खलबतं झाली आणि अखेर आपल्या नेहमीच्या धक्कातंत्र स्टायलमध्ये भाजपने माया ईवनाते आणि रामराव वडकुते या २ नविन चेहऱ्यांना संधी दिली..इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पार्थ पवारांना आधीच उमेदवारी घोषित केली होती..मविआचा सस्पेन्स अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी संपला आणि शरद पवार राज्यसभेवर गेले..पण सगळ्यात जास्त सस्पेन्स ठेवला तो एकनाथ शिंदेंनी…सुरूवातीपासूनच राहुल शेवाळे शिंदेंकडून राज्यसभेवर जाणार हे जवळपास फिक्स होतं, पण ऐनवेळी फासे पलटले आणि एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे या नवख्या चेहऱ्याला थेट राज्यसभेवर पाठवलं…खरतंर शिंदे २ उमेदवार देणार, शरद पवारांना पाडणार याही चर्चा झाल्या होत्या पण असं काही झालं नाही…शिंदे तसं करणार नाहीत हे त्यांच्या आजवरच्या राजकारणात सातत्याने दिसून आलंय..पण एकनाथ शिंदेंनी वाघमारेंना ज्याप्रकारे उमेदवारी दिली तो सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता..लोकसभेला हरलेले किंवा प्रतिक्षेत असलेल्या मोठमोठ्या नेत्यांना डावलून शिंदेंनी वाघमारेंना का निवडलं? शिंदेंचा डाव उद्धव ठाकरेंच्या विरोधात बसला का ? नेमकं काय राजकारण घडलं ? पाहूयात आजच्या व्हिडिओतून… Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/