У нас вы можете посмотреть бесплатно INDvsENG Semifinal: Abhishek Sharma, Varun Chakravarthy fail कसे झाले ? भारताला फटका कसा बसणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #INDvsENG #AbhishekSharma अभिषेक शर्मा, आयसीसीच्या टी२० रॅकिंग्समध्ये नंबर वन बॅटर. वरुण चक्रवर्ती, आयसीसीच्या टी२० रॅकिंग्समध्ये नंबर वन बॉलर. भारताचे दोन्ही एक्के, दोन्ही ठिकाणी टॉपवर आहेत, पण फॉर्मात मात्र नाहीत. अभिषेक शर्मा या वर्ल्डकपच्या आधी जेव्हा जेव्हा बॅटिंगला यायचा तेव्हा तेव्हा समोरच्या टीमला टेन्शन असायचं, कारण हा पहिल्या बॉलपासून मारायला सुरुवात करायचा आणि लवकर थांबायचाच नाही. वरुण चक्रवर्ती या वर्ल्डकपमध्ये सुद्धा भीतीदायक होता, पहिल्याच ओव्हरमध्ये हमखास विकेट काढायचा. पण इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अभिषेक चालला नाहीच, पण वरुण चक्रवर्तीने तर ४ ओव्हर्समध्ये ६४ रन्स दिले, १६ च्या इकॉनॉमीने. पण हमखास यशस्वी होणारे भारताचे दोन प्लेअर्स मोक्याच्या क्षणी का ढेपाळले आहेत ? त्यांचं अपयश भारताचा गेम करु शकतं का ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/