У нас вы можете посмотреть бесплатно Nitish Kumar Rajya Sabha :नितीश कुमारांची बिहारमधून एक्झिट, Bihar मध्ये BJP चा मुख्यमंत्री कोण होणार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #NitishKumar #SamratChaudhri एकीकडे इराण अमेरिका युद्ध सुरू आहे, दुसरीकडे पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दरम्यान बिहारच्या राजकारणात एक प्रचंड मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे बिहारचं राजकारण सोडून राष्ट्रीय राजकारणात जाणार आहेत. गुरुवारी ५ मार्चला त्यांनी एनडीएकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली. बिहारमध्ये मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजप आणि जेडीयू यांच्या महायुतीनं दणदणीत विजय मिळवला होता. ही निवडणूक एनडीएनं नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरच लढली होती. या विजयानंतर नितीश कुमार यांनी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र आता अवघ्या तीन महिन्यांनी ते मुख्यमंत्रीपद सोडणार आहेत. त्यांच्या जागी बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जातंय. ही घटना ऐतिहासिक आहे, कारण आजपर्यंत बिहारमध्ये एकदाही भाजपचा मुख्यमंत्री झालेला नाही. पण बिहारमध्ये नक्की घडलं काय? निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यांनी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद का सोडलं? त्यांच्या जागी आता बिहारमध्ये कोण मुख्यमंत्री होणार? सगळं राजकारण जाणून घेऊया या व्हिडिओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/