У нас вы можете посмотреть бесплатно Priyanka Chaturvedi यांना Rajyasabha वर पाठवण्यासाठी Aditya Thackeray आग्रही का? कोणाला संधी मिळणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #PriyankaChaturvedi #UddhavThackeray 16 मार्चला महाराष्ट्रातल्या ७ जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे.. या निवडणुकीत संख्याबळ बघता महाविकास आघाडीला १ जागा मिळू शकते त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेकडे जास्त आमदार असल्याने या जागेवर त्यांचा दावा आहे. त्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यसभेवर संधी देण्याची इच्छा व्यक्त केली तर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केल्याची माहिती आहे. पण आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावासाठी आग्रही आहेत अशी चर्चा आहे. पण पक्षातले वरिष्ठ नेते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असताना, सुषमा अंधारे यांच्यासारखे आक्रमक आणि अॅक्टीव्ह नेत्या पक्षात असताना कोणत्याही आंदोलन किव्हा सभांमध्ये क्वचितच दिसणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींसाठी ठाकरेंची शिवसेना का आग्रही आहे? शिवसेना एकसंध असताना देखील प्रियांका चतुर्वेदींना खासदार करण्यावरून शिवसेनेचे अनेक जेष्ठ नेते नाराज होते. तरीही आदित्य ठाकरेंच्या पाठबळामुळे प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी मिळाल्याचा आरोप अजूनही होतो. खैरे यांनी तर आदित्यंनी त्या बाईचं सौंदर्य पाहून तिला राज्यसभेची उमेदवारी दिली असंही वक्तव्य केलं होतं. तरी पुन्हा एकदा ठाकरे गट प्रियांका चतुर्वेदींसाठीच का आग्रही आहे? प्रियंका चतुर्वेदी नेमक्या आहेत कोण ? त्या राज्यसभेत असल्याने ठाकरेंचा फायदा झालाय का ? आणि उद्धव ठाकरे पुन्हा प्रियंका चतुर्वेंदीना संधी देतील का? सगळं जाणून घेवू या व्हिडिओतून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/