У нас вы можете посмотреть бесплатно Ayatullah Khamenei Death: Beed, Mumbra, Pune मध्ये Muslim रस्त्यावर, शिया-सुन्नी कनेक्शन काय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IranIsraelWar #AliKhamenei रस्त्यावर लोकांची गर्दी होती, एका तरुणाच्या खांद्यावर दुसरा तरुण बसला होता आणि तो हातातला फोटो झळकावत होता, जमलेल्या शेकडो लोकांनी ज्या माणसाचा फोटो होता, त्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, तो फोटो होता अयातुल्लाह अली खामेनेई यांचा आणि हे घडत होतं, ठाण्यातल्या मुंब्य्रामध्ये. नागरिकांनी शोक मोर्चा काढला, प्रत्येकाच्या हातात खामेनेई यांचे फोटो होते, मोर्चाच्या शेवटी नागरिकांची भाषणं झाली, हे घडलं मुंबईच्या गोवंडीमध्ये. मोठ्या संख्येनं लोक एकत्र आले, त्यांच्या हातात डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेत्यानाहू यांचे फोटो होते, ज्याला काहींनी आग लावली, काहींनी ते फोटो पायाखाली चिरडले, हे कुठं घडलं, तर बीडच्या परळीमध्ये. पुण्याच्या कोंढव्यात, ठाण्याच्या भिवंडीत महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुस्लिम बांधव एकत्र आले, ठिकठिकाणी शोक मोर्चे निघाले, ट्रम्प, नेत्यानाहू यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दुसऱ्या बाजूला लखनौ, श्रीनगर, कर्नाटक, हैदराबादमध्येही असेच शोक मोर्चे झाले. पण इराणचा सर्वोच्च नेता मेल्यावर महाराष्ट्रात शोक का व्यक्त केला जात आहे ? त्यातही परळी, कोंढवा, मुंब्य्रामध्ये लोक रस्त्यावर असलेले असताना, मिरज, मालेगाव, परभणीमधल्या मुस्लिमबहुल भागात अशी परिस्थिती का नाहीये ? महाराष्ट्राचं शिया-सुन्नी देवबंदी कनेक्शन काय आहे ? समजून घेऊयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/