У нас вы можете посмотреть бесплатно US Submarine Sinks Iran Warship : श्रीलंकेजवळ IRIS Dena बुडवलं, Iran-Israel War चा भारतावर परिणाम ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #USSubmarineAttack #IranIsraelWar इराण-इस्त्रायल युद्धात ४ मार्चला एक मोठी घटना घडली, अशी घटना जी सहसा घडत नाही. बुधवारी अमेरिकेनं हिंद महासागरात इराणी युद्धनौका बुडवण्यासाठी सबमरीनचा वापर केला. अमेरिकेच्या सबमरीनने श्रीलंकेजवळ इराणी वॉरशिप बुडवली, यात ८७ जणांचा मृत्यू झाला. ही घटना भारतासाठी महत्त्वाची आहे, कारण हे इराणी वॉरशिप एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतात आलं होतं आणि भारतातूनच हे परत जात होतं. पण ही घटना फक्त भारतापुरती किंवा इराण-अमेरिका युद्धापुरतीच मर्यादित नाहीये, ही घटना महत्त्वाची आहे कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच कुठल्या तरी देशाने समोरच्या देशाची युद्धनौका बुडवली आहे. पण ही घटना नेमकी आहे काय ? युद्ध सुरु असताना थेट युद्धनौका बुडवणं हा कुठला इशारा आहे ? आणि या घटनेचा भारतावर काय परिणाम होऊ शकेल ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/