У нас вы можете посмотреть бесплатно आफ्रिकेत केलेलं Black Magic पुण्यापर्यंत पोहोचलं! 😱 | सत्य घटना | Cutting Pe Meeting Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो! Cutting Pe Meeting Podcast च्या या एपिसोडमध्ये सोलापूरचे शुक्राचार्य गुरुजी एक अत्यंत भयानक आणि सत्य घटना सांगत आहेत. पुण्यातील एका इंजिनियर कपलला आफ्रिकेत असताना Black Magic चा भयंकर अनुभव आला. आफ्रिकेत झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने त्या स्त्रीवर तंत्रप्रयोग (Black Magic) केल्याचा संशय होता. त्यानंतर सुरू झाले विचित्र प्रकार – • फ्रिजमधून आवाज येणे • खिडक्या आपोआप आपटणे • आफ्रिकन भाषेत बोलणे • शरीरावर सुयांसारख्या जखमा • पूर्णपणे कंट्रोल बाहेर जाणे शेवटी ही केस गाणगापूर येथे गुरुजींकडे आली आणि त्यांनी केलेल्या मंत्र, तंत्र आणि साधनेमुळे हा प्रकार संपला. हा एपिसोड ऐकताना तुम्हाला कळेल की – 🔹 Black Magic खरंच अस्तित्वात आहे का? 🔹 परदेशातील तंत्रशक्ती भारतात परिणाम करू शकते का? 🔹 अशा शक्तीं पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? ⚠️ हा एपिसोड फक्त अनुभव आणि माहिती म्हणून आहे. जर तुम्हाला असे Paranormal, Black Magic, Mystery आणि Real Experiences ऐकायला आवडत असतील तर चॅनल Subscribe नक्की करा. black magic podcast african black magic story real paranormal experience india ganagapur black magic case shukracharya guruji podcast black magic real story marathi horror podcast marathi paranormal story india tantra mantra experience cutting pe meeting podcast #blackmagic #paranormal #realstory #horrorpodcast #marathipodcast #tantramantra #ganagapur #mystery #ghoststory #cuttingpemeeting #indianpodcast #paranormalindia #blackmagicstory #horrorindia #spiritualpodcast