У нас вы можете посмотреть бесплатно सोपी, पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी | Swastharambh Chav Hatanchi (चव हातांची)– The Taste of Every Hand!” или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🍓💙 चव हातांची 🍓💙 स्वास्थारंभ Series भाग -1 आज स्वास्थारंभ या series मध्ये आपण पाहणार आहोत Arvi ताईंच्या हातची साधी, घरगुती आणि पौष्टिक Oats Vegetable Upma. महाग ingredients नाहीत, fancy diet नाही, फक्त घरात सहज मिळणाऱ्या भाज्यांमधून बनणारा हा breakfast पोटभर, हलका आणि आरोग्यदायी आहे. Oats पचायला हलके, fiber ने भरपूर आणि रोजच्या धावपळीत perfect breakfast option 👍 👉 Recipe शेवटपर्यंत नक्की पाहा 👉 आवडली तर Like, Share आणि Subscribe करा 👉 तुमच्या हातची recipe आम्हाला पाठवायला विसरू नका 💛 🟢 साहित्य (Ingredients) • १ वाटी plain oats • पाणी • १ मोठा कांदा (बारीक चिरलेला) • १ टोमॅटो (चिरलेला) • १ गाजर (चिरलेले) • थोडे मटार • आवडीनुसार भाज्या (कमी-जास्त करू शकता) • मीठ – चवीनुसार • चिरलेली कोथिंबीर • लिंबाचा रस फोडणीसाठी: • तेल किंवा तूप – थोडेसे • मोहरी • कढीपत्ता • २ मिरच्या (आवडीनुसार कमी-जास्त) 🔵 कृती (Method) 1. सर्वप्रथम एका पॅनमध्ये ओट्स हलकेसे लाल होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले ओट्स बाजूला काढून ठेवा. 2. त्याच कढईमध्ये थोडे तेल किंवा तूप घाला. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की मिरच्या आणि कढीपत्ता घाला. 3. त्यात चिरलेला कांदा घालून हलका लाल होईपर्यंत परता. 4. आता गाजर, मटार आणि इतर आवडीच्या भाज्या घाला. भाज्या थोड्या शिजू द्या. 5. नंतर चिरलेला टोमॅटो घाला आणि तो नीट मऊ होईपर्यंत शिजवा. 6. आता २–३ वाट्या पाणी घाला आणि भाज्या पाण्यात नीट उकळू द्या. 7. • पाणी उकळल्यावर त्यात भाजलेले ओट्स घाला आणि सतत ढवळत राहा. 8. • चवीनुसार मीठ घाला, झाकण ठेवून ५ मिनिटे शिजू द्या. ओट्स पाणी नीट शोषेपर्यंत परतत राहा. 9. • ओट्स शिजल्यावर लिंबाचा रस घाला, एकदा नीट ढवळा. 10. • थोडे कोरडे वाटले की वरून कोथिंबीर घालून garnish करा आणि गरमागरम oats upma सर्व्ह करा. #OatsUpma#HealthyBreakfast#Swastharambh#MarathiRecipe#HomeFood#HealthyMarathi#EasyBreakfast#VegetableUpma#IndianHealthyFood#स्वस्थारंभ#SelfCare#ChavHatanchi#MarathiRecipes#Homemade#ChavHatanchi#EasyRecipe#SweetRecipe #MarathiYouTuber#FoodShorts#TastyFood#Snacks#Assalmarathi#marathifood#Marathmol#Maharashtrianrecipe#SelfCare#HealthyLifestyle#MindBodySoul#MindBodySoul#WellnessJourney#PositiveVibes#Loveyourself आमचं उद्दिष्ट – महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात जाऊन त्या खास घरगुती रेसिपी, गोष्टी आणि प्रेमाने बनवलेलं अन्न जगासमोर आणणं. ❤️ 👉 Subscribe करा आणि या स्वयंपाकाच्या प्रवासात माझ्यासोबत निघा — “चव हातांची – The Taste of Every Hand!”