У нас вы можете посмотреть бесплатно Vambori Murder | 'त्या' दोघांनी व्हेलेंटाईनलाच केला 'गेम'; वांबोरी घाटातील मृतदेहाची ओळख पटली или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नवीन वर्ष सुरु झाले, आणि जिल्हा अशांत झाला. गँगवार, खून, लूटमार, दरोडे, गोळीबार, अशा घटनांनी जिल्हा हादरला. गेल्या आठवड्यात तर, सलग पाच दिवस जिल्ह्यात वेगवेगळ्या घटना घडल्या. 17 फेब्रुवारीला जिल्हा पुन्हा एकदा हादरला. वांबोरी घाटात गोणीत भरलेला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. अत्यंत नियोजनपूर्वक आणि क्रूर पद्धतीने हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटात टाकण्यात आला होता. मृतदेहाच्या डोक्याच्या बाजूने एक आणि पायाच्या बाजूने दुसरी, अशा दोन गोण्या चढवून मधोमध शिवण घालण्यात आली होती. घाटाच्या पहिल्या वळणावरुन तो दरीत फेकून देण्यात आला होता. हा मृतदेह साधारणः दोन दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज होता. आता याच मृतदेहाची ओळख पटली असून, दोघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सगळं धक्कादायक प्रकरण नेमकं काय होतं, हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #