У нас вы можете посмотреть бесплатно नाशिक-पुणे रेल्वेमार्गात होणार बदल; पुढच्या आठ दिवसांत सगळं बदलणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नाशिक-पुणे रेल्वमार्ग बदलल्यानंतर त्याविरोधातील वातावरण चांगलेच तापले. डिसेंबर 2025 ला, म्हणजेच तीन महिन्यांपूर्वी मूळ रेल्वेमार्गात बदल केल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले. त्यानंतर एकच गदारोळ झाला. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी, पुणे ते अहिल्यानगर या सुमारे 133 किलोमिटरच्या रेल्वेमार्गात बदल करण्याची योजना संसदेत दिलेल्या एका उत्तरात सांगितली. त्यानंतर आंदोलने, उपोषणे आणि निवेदने देण्यात आली. नाशिक, नगर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यातील मुळ रेल्वेमार्गातील गावे आक्रमक झाली. आता याच रेल्वेमार्गात बदल करण्यासाठी स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतलाय. संगमनेर येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा या रेल्वेमार्गात बदल करण्यावर ठाम भूमिका मांडली. हा बदल नेमका कधी? व कसा? होणार हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #