У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? Special Report или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#ajitpawar #NCP #maharashtrapolitics Ajit pawar Baramati Plane Crash Accident NCP Alliance Maharashtra politics abp majha अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीतलं अंतर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. प्रत्यक्षात अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या दुःखाच्या परिस्थितीत दोन्ही पक्ष जवळ येतील, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आणि दोन्हीकडून परस्परांचे दावे खोडण्याचा सिलसिला सुरु झाला. आज अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीतून विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पाहूया, याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर सुरु झालेली दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा आता वेगळ्या टप्प्यावर पोहोचलीय. पहिले काही दिवस शरद पवार आणि त्यांचे नेते अजितदादांसोबत झालेल्या चर्चेचे दाखले देत होते.. आणि अजित पवारांचे नेते याविषयी कुठलीही स्पष्ट भूमिका न घेता मौन बाळगणंच पसंत करत होते. मात्र आता अजित पवारांच्या नेत्यांनीही या विषयावर आपली भूमिका ठामपणे मांडायला सुरुवात केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुजिव मुलाखतीत ही चर्चा सुरु होण्याच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. अजितदादांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली होती, असं शरद पवारांचे नेते सांगत असले तरी नेमकं काय ठरलं होतं, असा सवाल करत तटकरेंनी त्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केलाय. विलिनीकरणाची चर्चा झाली असेल, तर कुठला पक्ष कुठल्या पक्षात विलिन होणार, हा तीन दिवसांपूर्वीचा सवाल तटकरेंनी वेगळ्या शब्दात पुन्हा विचारलाय. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची अजित पवारांसोबत बैठक झाल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वारंवार केला जातोय. त्यासाठी झालेल्या बैठकीचा व्हिडिओदेखील जारी करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ही बैठक विलिनीकरणासाठी नव्हती, तर वेगळ्याच कारणासाठी होती असा दावा तटकरेंनी केलाय. ABP Majha LIVE | Sunetra Pawar DCM | Sunetra Pawar | Ajit Pawar l Sharad Pawar | NCP Updates | NCP Merger | BMC Mayor | Devenda Fadnavis | ZP Election | Panchayat Samiti Election | Maharashtra Politics | Shivsena Vs BJP | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Shivsena | MNS | NCP | BJP | Maharashtra Election | Maharashtra News | Trump tariff India LIVE Updates | Donald Trump | PM Modi | US-India trade deal | Marathi News | Marathi Batmya | Headlines | Breaking news Marathi | ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. $MetaTags$4Direct$MetaTags$ Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: / abpmajha Twitter: / abpmajhatv Instagram : / abpmajhatv Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...