У нас вы можете посмотреть бесплатно द्राक्षपिकातील प्रोफाईटचा वापर (ProPhite) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रोफाईट हा पिकांतील जैविक व अजैविक ताण कमी करून ताकद वाढविणारा जगातील एकमेव रिसर्च मॉलिक्यूल असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रोफाईटमध्ये संशोधनाच्या माध्यमातून व आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेला अतिशय क्रियाशील फॉस्फरस असून, त्याच्या जोडीला सक्रीय पोटॉश दिला गेला आहे. प्रोफाईटच्या वापराने पिकावरील ताण कमी होतो. रोग प्रतिकार शक्ती वाढते. पिकांमध्ये डाऊनी, भुरी, मुळकुज, फळकुज, फुलगळ, करपा इ. रोग बळावत नाही. प्रोफाईटच्या बागा औषधाला उत्तम प्रतिसाद देऊन फवारण्या कमी करतात. औषध खर्चात ३०% पर्यंत बचत होते तसेच संप्रेरकाचा अतिवापर टाळता येतो. प्रोफाईटमुळे वातावरणातील बदल व बागांवर आलेला ताण सहन करण्याची क्षमता (रेझिस्टन्स पॉवर) वाढते. त्यामुळे बागा सुदृढ, सक्षम व निरोगी होतात. मग अशा बागांमध्ये अवकाळी पाऊसामुळे होणारे नुकसानीचे प्रमाण इतर बागांपेक्षा कमी असते. प्रोफाईटचा वापर एक्स्पोर्ट क्वालिटीच्या द्राक्ष उत्पादनात हमखास होतो. प्रोफाईटच्या बागांमधील ७० ते ८०% घड एक्स्पोर्ट होतात. मण्याची क्वालिटी होऊन मणी क्रंची होतात. बदलत्या वातावरणात द्राक्ष पीक शाश्वत करण्यासाठी प्रोफाईट हा उत्तम, रास्त आणि अभ्यासातून सिद्ध झालेला पर्याय आहे. मणी वाढीच्या काळात किंवा हार्वेस्टच्या वेळी पाऊस सुरु झाल्यास बेरी क्रॅकींगचे प्रमाण नियंत्रणात रहावे म्हणून प्रोफाईटचे दोन वाढीव स्प्रे घ्यावेत. प्रोफाईटमुळे पिकांवर कधीही स्क्रॉचिंग किंवा दुष्परिणाम होत नाही. प्रोफाईटचा एखादा दुसरा स्प्रे अवकाळी पावसात हमखास घ्यावा, अर्धा तासामध्ये पाने प्रोफाईट शोषून घेतात त्यानंतर कितीही धुव्वाधार पाऊस आला तरीही प्रोफाईट हे वाहून जात नाही. बागायतदार गोड व सप्टेंबर छाटणीमध्ये प्रोफाईटचे ६ ते ७ स्प्रे देतात व एकूण वापर १० किलो / एकर करतात. प्रोफाईटचे शेड्युलमधील स्पे द्यायचे जर चुकले किंवा राहिले तरीही प्रोफाईटचा वापर कुठल्याही स्टेजमध्ये करता येतो. अशा परिस्थितीमध्ये प्रोफाईटच्या सहा ते सात फवारण्या दर सात दिवसांनी घ्याव्यात. प्रोफाईट हे बुरशीनाशक नसल्याचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरीने प्रमाणित केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३७२६१८६७७