У нас вы можете посмотреть бесплатно १२ पालिकांचे निकाल २१ डिसेंबरला... नगर जिल्ह्यात नेमकं काय चाललंय? पहा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नगर जिल्ह्यातील आठ पालिकांसाठी मंगळवारी म्हणजेच २ डिसेंबरला मतदान सुरु झाले. या पालिका निवडणुकीचा निकाल, निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ३ डिसेंबरला लागणार होता. परंतु या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महत्त्वाचा निकाल दिला. आता हा निकाल राखून ठेवण्यात येणार आहे. आता आज झालेल्या व २० डिसेंबरला होणाऱ्या अशा सर्वच निवडणुकीचे निकाल आता २१ डिसेंबरला लागणार आहेत. म्हणजेच नगर जिल्ह्यातील आज झालेल्या आठ व २० डिसेंबरला होणाऱ्या चार, अशा १२ पालिकांचे निकाल एकाच दिवशी २१ डिसेंबरला लागणार आहेत. आता हा निर्णय का झाला व त्याचा काय परिणाम होईल, हेच आपण या व्हिडीओतून पाहूयात... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #