У нас вы можете посмотреть бесплатно Sharad Pawar यांच्यासह MVA च्या नेत्यांकडून ३५ जागा जिंकण्याचा दावा, पण या जागा कोणत्या असू शकतात ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #LoksabhaElection #SharadPawar मविआचे अनेक नेते ३०-२५ जागांचे दावे करत होते पण पहिल्यांदा याला सिरीयसली घेतलं गेलं ते शरद पवारांच्या वक्तव्यानंतर.. शरद पवार म्हणाले मविआच्या किमान 35 जागा निवडून येतील. त्यानंतर मविआच्या प्रत्येक नेत्यांनी 30 ते 35 जागांचा दावा करण्यास सुरुवात केली. निवडणूकीचे तीन टप्पे झाल्यानंतर मविआच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स 30 जागांच्या वर पोहचायला लागला… सध्या फक्त मविआचे नेतेच नाही तर काही पत्रकार देखील मविआ 35 जागा जिंकेल असा दावा करत आहे, पण या 35 जागा नेमक्या कोणत्या? कोणत्या अशा जागा आहेत जिथे मविआला आपण जिंकू शकतो असं वाटतंय? यातील ठाकरे गटाच्या किती जागा, कॉंग्रेस आणि पवार गटाच्या किती जागा आहेत पाहूया या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/