У нас вы можете посмотреть бесплатно Explainer Katta :Afganistan मध्ये Pak ने हल्ला करत 400 लोकांना मारलं, पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #PakvsAfghanWar #AsimMunir सोमवारी पाकिस्ताननं अफगाणिस्तानमधल्या एका हॉस्पिटलवरती जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल ४०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. याला अफगाणिस्तानच्या इतिहासातला सर्वात भयानक हल्ला म्हटलं जातंय. पाकिस्तानने हा अमानुष हल्ला केला तेव्हा ४०० लोकं इथे उपस्थित होतं आणि हे हत्याकांड पाकिस्तानच्या लष्कराने केला. हा हल्ला चुकुन झाला नव्हता यावर पाकिस्तान जस्टिफिकेशन देत होतं. नेमकं पाकिस्तानमध्ये काय घडलं आणि पाकिस्तानचं काय म्हणण आहे सगळं समजून घेऊया या व्हिडिओमधून. डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/