У нас вы можете посмотреть бесплатно Ali Larijani Death:Trumpना धमकी देणारे Ali Larijani यांचा मृत्यू,Iran-Israel Warवर काय परिणाम होणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AliLarijani #IranIsraelWar कासिम सुलेमानी. इराणचे मेजर जनरल आणि कुद्स फोर्स या स्पेशल युनिटचे प्रमुख. इस्रायलनं २०२० मध्ये एक सरप्राईज ड्रोन अटॅक करून त्यांना ठार मारलं. ही घटना एवढी मोठी होती की, त्यानंतर इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाला सुरुवात होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्यावेळी युद्ध झालं नाही. अयातुल्ला खामेनेई. इराणचे सुप्रीम लीडर. २८ फेब्रुवारी २०२६ ला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला करून त्यांना ठार मारलं. यानंतर मात्र इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झालं. आता सुलेमानी आणि खामेनेई यांच्यानंतर इस्रायलनं इराणच्या आणखी एका टॉपच्या नेत्याला ठार मारलं आहे. स्वत: इराणकडून त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. ही व्यक्ती आहे अली लारिजानी. इराणचे सिक्युरिटी चीफ आणि खामेनेई यांच्यानंतर इराणमधले सर्वात प्रभावशाली व्यक्ती. लारिजानी यांनीच खामेनेई यांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण आता इस्रायलनं त्यांनाही संपवलं आहे. म्हणजेच काय, तर आधी सुलेमानी, नंतर खामेनेई आणि आता लारीजानी, फक्त सहा वर्षांत इस्रायलनं इराणच्या तीन सर्वात प्रभावशाली व्यक्तींना ठार मारलं आहे. पण हे लारिजानी नेमके होते कोण? त्यांना कशाप्रकारे मारण्यात आलं? त्यांचा मृत्यू होणं, ही घटना एवढी मोठी का आहे? लारिजानी यांच्या मृत्यूचा परिणाम या युद्धावरती कसा होऊ शकतो? समजून घेऊया या व्हिडिओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/