• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो! скачать в хорошем качестве

Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो! 4 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो!
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो! в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो! в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो!

#Caste #Religion #Life ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांचे विचार सुस्पष्ट आणि परखड असतात. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ते त्यांची मते व्यक्त करत असतात. मते मांडत असताना प्रेक्षकांच्यात आणि त्यांच्यात कोणताही आडपडदा असू नये या स्वच्छ उद्देशाने त्यांचा 'मनातलं' हा नवाकोरा कार्यक्रम प्रसिद्ध होतोय. भारताच्या प्रजासत्ताक दिनापासून या कार्यक्रमाची सुरुवात होत असून पहिल्या भागात त्यांनी जात, धर्म, पंथ या सध्याच्या घडीला समस्त भारत देशाला सतावणाऱ्या चिंतेबद्दल विवेचन केलं आहे. 'जीवन जगताना, आपण कोण आहे ? आपल्या जीवनाचे उद्दीष्ट्य काय आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. बाह्य आणि आंतरीक शोध हे जीवनाच्या उद्दीष्टातून लागलेले आहेत. ते कोणत्याही धर्म, जात, पंथ यांच्या शोधातून झालेले नाहीत असं मत राजू परुळेकर यांनी व्यक्त केलं आहे.' राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया आपण आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Comments
  • Atheism । God । Raju Parulekar आस्तिक-नास्तिकांबद्दल मनातलं 3 года назад
    Atheism । God । Raju Parulekar आस्तिक-नास्तिकांबद्दल मनातलं
    Опубликовано: 3 года назад
  • Guru । Guide । Philosopher । Raju Parulekar - आयतं देणारी शक्ती या जगात नाही 4 года назад
    Guru । Guide । Philosopher । Raju Parulekar - आयतं देणारी शक्ती या जगात नाही
    Опубликовано: 4 года назад
  • इंडी चॅट | अंधश्रद्धा: भासमान आणि वास्तव । Why do we believe superstition । Raju Parulekar 1 год назад
    इंडी चॅट | अंधश्रद्धा: भासमान आणि वास्तव । Why do we believe superstition । Raju Parulekar
    Опубликовано: 1 год назад
  • Raju Parulekar । Marriage । Tradition । लग्नाबद्दल मनातलं 2 года назад
    Raju Parulekar । Marriage । Tradition । लग्नाबद्दल मनातलं
    Опубликовано: 2 года назад
  • Silence । Human Mind । Raju Parulekar मौनाची ताकद 3 года назад
    Silence । Human Mind । Raju Parulekar मौनाची ताकद
    Опубликовано: 3 года назад
  • Raju Parulekar : बहुजनांची पोरं संभाजी भिडेच्या नादी, हा पुरोगामित्वाचा पराभव | MaxMaharashtra 1 год назад
    Raju Parulekar : बहुजनांची पोरं संभाजी भिडेच्या नादी, हा पुरोगामित्वाचा पराभव | MaxMaharashtra
    Опубликовано: 1 год назад
  • How To Read । Books । Simple Rule पहिले बेशिस्तपणे वाचलं पाहिजे 4 года назад
    How To Read । Books । Simple Rule पहिले बेशिस्तपणे वाचलं पाहिजे
    Опубликовано: 4 года назад
  • Mazhi Mansa | Raju Parulekar | Maha Episode I Episode 11 | #isapniti 10 месяцев назад
    Mazhi Mansa | Raju Parulekar | Maha Episode I Episode 11 | #isapniti
    Опубликовано: 10 месяцев назад
  • Raju Parulekar | Indrajit Sawant | दडलेला आणि दडवलेला इतिहास उलगडून सांगणारी मुलाखत 2 года назад
    Raju Parulekar | Indrajit Sawant | दडलेला आणि दडवलेला इतिहास उलगडून सांगणारी मुलाखत
    Опубликовано: 2 года назад
  • Indie Chat | एक पुरोगामी राज्य कसं निर्माण होतं? । What makes a state progressive? । Raju Parulekar 1 год назад
    Indie Chat | एक पुरोगामी राज्य कसं निर्माण होतं? । What makes a state progressive? । Raju Parulekar
    Опубликовано: 1 год назад
  • इंडी चॅट | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: भासमान आणि वास्तव । 100 Years of RSS | Raju Parulekar 10 месяцев назад
    इंडी चॅट | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: भासमान आणि वास्तव । 100 Years of RSS | Raju Parulekar
    Опубликовано: 10 месяцев назад
  • Hari Narke । Raju Parulekar । Interview  हरी नरके यांची धक्कादायक मुलाखत 3 года назад
    Hari Narke । Raju Parulekar । Interview हरी नरके यांची धक्कादायक मुलाखत
    Опубликовано: 3 года назад
  • Time । Future and Past । Raju Parulekar मला लतादीदींचा फार हेवा वाटतो 4 года назад
    Time । Future and Past । Raju Parulekar मला लतादीदींचा फार हेवा वाटतो
    Опубликовано: 4 года назад
  • A. H. Salunkhe । Raju Parulekar विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही मुलाखत पाहिलीच पाहिजे 3 года назад
    A. H. Salunkhe । Raju Parulekar विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही मुलाखत पाहिलीच पाहिजे
    Опубликовано: 3 года назад
  • फोटो चा शोकिन पंतप्रधान -राजू परूळेकर 3 месяца назад
    फोटो चा शोकिन पंतप्रधान -राजू परूळेकर
    Опубликовано: 3 месяца назад
  • Dialogue: Kejriwal's Ambition, Anna's Betrayal | Sujit Nair | Raju Parulekar | Anti Corruption | AAP 2 года назад
    Dialogue: Kejriwal's Ambition, Anna's Betrayal | Sujit Nair | Raju Parulekar | Anti Corruption | AAP
    Опубликовано: 2 года назад
  • Raju Parulekar Interview: फुले चित्रपटाच्या वादावरची सर्वात स्फोटक मुलाखत 10 месяцев назад
    Raju Parulekar Interview: फुले चित्रपटाच्या वादावरची सर्वात स्फोटक मुलाखत
    Опубликовано: 10 месяцев назад
  • जातीय तेढीला जबाबदार कोण? | Dr. Sadanand More | #thinkbank #MaharashtraVedh 3 года назад
    जातीय तेढीला जबाबदार कोण? | Dr. Sadanand More | #thinkbank #MaharashtraVedh
    Опубликовано: 3 года назад
  • Mahatma Gandhi यांचे विचार अजून जिवंत, गांधी का संपत नाही? यावर Raju Parulekar यांना काय वाटतं? 2 года назад
    Mahatma Gandhi यांचे विचार अजून जिवंत, गांधी का संपत नाही? यावर Raju Parulekar यांना काय वाटतं?
    Опубликовано: 2 года назад
  • मोदी - शहांच्या पतनाची सुरुवात झाली आहे ! - Abhivyakti I अभिव्यक्ती I 6 месяцев назад
    मोदी - शहांच्या पतनाची सुरुवात झाली आहे ! - Abhivyakti I अभिव्यक्ती I
    Опубликовано: 6 месяцев назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5