У нас вы можете посмотреть бесплатно महिकावती माता नवदुर्गा || नवसाला पावणारी रामायणकालीन Mahim Palghar || सफ़र पालघरची EP. 02 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी, मातृकी खाडीच्या नजीक वसलेल आणि अगदी रामायण काळापासून आपल्या गत वैभवाची साक्ष्य देत #Mahikavti_Mata च हे देऊळ अगदी निर्भीडपणे उभे आहे; नवसाला पावणारी देवी अशी ख्याती दूरवर पसरली आहे, तसेच नवरात्री ला देवीचा मोठा उत्सव असतो , तेव्हा दूरदूर हुन भाविक आपली मनोकामना घेऊन देवीच्या दर्शनाला येतात, आणि देवीची ओटी भरतात, या महिकावती उर्फ माहीम नगराला फार थोर पुरुषांनी जन्म घेऊन पावन केलेले आहे. ब्रम्हीभूत अनिरुद्ध सरस्वती उर्फ केशवनाथ स्वामी महाराज, स्वामी प्रज्ञानंद सरस्वती ऊर्फ पूर्वाश्रमीचे दत्तात्रय नारायण कर्वे, ह.भ.प. शंकर वामन तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर, केशवनाथ स्वामीचे वंशज भुवनेश कीर्तने ऊर्फ भुवनेश्वर महाराज, अशा अनेक संतमहंतानी माहीमनगरीला त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र केले आहे. महिकावती देवीस्थानाचे महत्त्व पालघर जिल्हाच्या द्रुष्टीने खुप मोठे आहे, म्हणूनच #Safar_Palgharchi ह्या सिरीज द्वारे आपण पालघर जिल्हाचा इतिहास तुम्हा पुढे आणण्याचा छोटाचा प्रयत्न केलाय… #vikasdvlogs धन्यवाद… मंदिराकड़े कसे पोहोचाल 👇 By Train ~ Western line = विरार ते डहाणू लोकल असते किंवा चर्चगेट हुनही डायरेक्ट लोकल आहे तसेच पैसेंजर गाड्या पण आहे ...विरार हुन ४ स्टेशन पालघर आहे, मंदिराकड़े (वडराई स्टॉप) जाण्यासाठी शेअर टमटम किंवा बसेस ची सुविधा आहे, त्या आपणास वडराई गावात स्टॉप वर पोहोचवतात, तिकडून १०-१५ मी. नि आपण मंदिराइथे येऊन पोहोचतो.. By Road = मुंबई - अहमदाबाद हाइवे~ मनोर नजीक मस्तान नाक्याहुन पालघर च्या दिशेने वळावे येताना सेंट जॉन कॉलेज लागेल तिकडून त्याच रसत्याने चार रस्ता ह्या चौकात यायच तिकडून कुठे ही टर्न न मारता माहिम च्या दिशेने या, माहिम ला पोहोचल्यावर माहिम गावचा दिशाफलक दिसेल तिथून आत वळावे... ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷फॉलो करा इकडे÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ Instagram Page_ / vikas_d_vlogs Twitter_ https://twitter.com/Vikas74435480?s=09 For Business Enquiries Gmail Id_ [email protected] ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ या आधीचे विडिओ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ वाघोभा घाट ; सफ़र पालघरची EP.01_ • Vaghobha Ghat Palghar || Vaghobha Temple |... शिरगांवचा किल्ला पालघर _ • Видео ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ संगीत ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ Music Shows in this Video may be Copyrighted. not mine we respect the owners Disclaimer © All information and content contained in this video are provided solely for general information and entertainment purposes. No part of the video may be reproduced or copied in any form or by any means [graphic, electronic or mechanical, including photocopying, recording, taping or information retrieval systems] or reproduced on any disc, tape, perforated media or other information storage device, etc., without the explicit written permission of the editor. Breach of the condition is liable for legal action. However, the permission to reproduce this material does not extend to any material on this video. Authorization to reproduce such material must be obtained from the copyright holders concerned.