У нас вы можете посмотреть бесплатно Itihas Katta | 10 September 2023 | Navin Mhatre | Story 11 Mahikavatichi Bakhar | BISS или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत (बोरीवली भाग ) आणि बोरीवली सांस्कृतिक केंद्र आयोजित इतिहास कट्टा:गप्पा इतिहासाच्या: गोष्टी माणसांच्या मुख्य प्रायोजक : जनसेवा केंद्र, बोरीवली पहिले पर्व : साष्टीच्या गोष्टी गोष्ट अकरावी : महिकावतीची बखर सादरकर्ते : नविन म्हात्रे, इतिहास अभ्यासक रविवार, दि .१० सप्टेंबर २०२३, सकाळी १०.३० वाजता स्थळ : बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे ज्ञानविहार ग्रंथालय प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह संकुल, सी विंग, तिसरा मजला, सोडावाला लेन, बोरीवली (प.) मुंबई 400092 Digital Media Partner : Visionary Studioz Follow Us : YouTube: https://www.youtube.com/channel/UCUoy... Facebook: / visionarystu. . Instagram : / visionary_s. . Contact us on: Email: [email protected] Website: https://www.visionarystudioz.com/ ... साष्टीचा प्राचीन इतिहास शिलाहारांच्या अस्ताबरोबर संपतो. तिथून पोर्तुगीजांच्या आक्रमणापर्यंतचा सुमारे तीन शतकांचा इतिहास सांगणारी मराठी वाङमयातील आजवरची सर्वात जुनी बखर म्हणजे महिकावतीची बखर..... साष्टीच्या मध्ययुगीन इतिहासाचे प्रमुख साधन ! साष्टीच्या विविध भागाचा इतिहास पहिल्यांदा येतो तो महिकावतीच्या बखरीत . शिलाहारांच्या अस्तानंतर साष्टीचा भाग उजाड झालेला होता. अशावेळी प्रतापबिंबाने उत्तर कोकणावर मुख्यतः केळवे माहीमच्या परिसरावर स्वारी केली आणि वाळकेश्वरापर्यंतचा भाग हा आपल्या ताब्यात आणला. नंतर आपल्या मुलाला, बिंबदेवाला उत्तर कोकणात संपूर्ण मुलुख वसवण्यासाठी बोलावले. बिंबाबरोबर सोमवंशी, सूर्यवंशी कुळे, शेषवंशी कुळे तसेच इतर कुळे साष्टीत येऊन स्थिरावली . बिंबानी ६५ वर्षे राज्य केले . साष्टी वसवली, भरभराटीला आणली. इथला समाज हा सुखी आणि समृद्ध बनला. महिकावतीच्या बखरीत साष्टीचे समाजजीवन, आर्थिक आणि राजकीय जीवन सारे जसे उमगते तसेच इथल्या देवदेवता , यात्रा , कुळधर्म , कुलाचार इ.बद्दलची माहिती मिळते. महिकावतीच्या बखरीत बिंबराजे नागरशा, देवगिरीचे यादव, नायते राजे या देशी राजांची हकीकत येते. अहमदाबादच्या मुसलमानांची तसेच पोर्तुगीज या परकीय आक्रमकांचीही हकीकत येते. मानापमान, भांडणे, हेवेदावे अशा मानवी भावभावनांचे सांस्कृतिक दर्शन ही बखर करते.