У нас вы можете посмотреть бесплатно SHORT NEWS 20 | आ. कोठेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आयटी पार्क.. नाईट लँडिंगबाबत हे उत्तर...! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Solapur #DevendraKothe #DevendraFadnavis #SolapurAirport #NightLanding #ITPark #EngineeringCollege #MaharashtraVidhansabha #SolapurDevelopment #yesnewsmarathi SHORT NEWS 20 | आ. कोठेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आयटी पार्क.. नाईटलँडिंग बाबत हे उत्तर...! Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT सोलापूर शहर मध्य मतदार संघातील आमदार देवेंद्र कोठे यांनी रात्री एक वाजता भाषण करून सोलापुरातील विविध प्रश्न विधानसभेत मांडले. सोलापुरात गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणे, आयटी पार्क तसेच सोलापूरच्या विमानतळावरील अतिक्रमण आणि नाईट लँडिंग.. या महत्त्वाच्या बाबींकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर दिले.आमच्या देवेंद्र कोठे यांनी व्यथा मांडल्या असे सांगत सोलापूरचे आयटी पार्क, सोलापुरातील उड्डाणपूल विमानतळावरील नाईटलाइंडिंग सुविधा तसेच गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. राज्यातील विविध विमानतळांवर नाईटलाइनटिंग सुविधा करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे यात सोलापूरचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सोलापूर कडे विशेष लक्ष आहे असेही त्यांनी सांगितले. सोलापूर शहरात प्रत्येकी 50 लाख रुपये खर्चून बांधलेले दोन कोटी रुपयांचे चार एसी टॉयलेट बंदच... नगर अभियंता सारिका आकुलवार म्हणाल्या, कामाच्या तक्रारीची चौकशी होऊन उपायुतांकडे अहवाल सादर सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे हे शुक्रवारी स्थायी समितीकडे प्रशासनाचे अंदाजपत्रक सादर करणार गेल्या चार वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेला शंभर कोटीहून अधिक नफा- बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे यांची माहिती सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले,सोलापुरात पुरेसा गॅस पुरवठा उपलब्ध नागरिकांनी घाबरू नये गझल सम्राट सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरात शनिवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार मराठी गझल मुशायरा नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे 11 आणि 12 एप्रिल रोजी होणार आदिवासी धनगर साहित्य संमेलन - अभिमन्यू टकले यांनी दिली माहिती गॅस सिलेंडर दरवाढ तसेच घेतलेल्या निर्णयासंदर्भात सोलापूर काँग्रेसने मोदी सरकार विरोधात केली निदर्शने ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- / yesnewsmarathi DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:- / yesnewsmarathi Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ... येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.