• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

SHORT NEWS 20 | मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार...! скачать в хорошем качестве

SHORT NEWS 20 | मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार...! 1 день назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
SHORT NEWS 20 | मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार...!
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: SHORT NEWS 20 | मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार...! в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно SHORT NEWS 20 | मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार...! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон SHORT NEWS 20 | मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार...! в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



SHORT NEWS 20 | मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार...!

#MaharashtraPolitics #VidhanParishad #UddhavThackeray #RanjitsinhMohitePatil #ShashikantShinde #DhairyashilMohitePatil #SolapurPolitics #MaharashtraNews #PoliticalUpdate #MVA #BJP #ShivSena #NCP #yesnewsmarathi Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील नऊ जागा मे महिन्यात रिक्त होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे तसेच रणजीतसिंह मोहिते पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली होती. या नऊ जागांवर 13 मे 2020 रोजी निवडणूक होऊन आमदारांद्वारे मतदान करून त्यांची निवड करण्यात आली होती. विधान परिषदेतील त्यांचा सहा वर्षाचा कालावधी 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. एकीकडे मोहिते पाटील पुन्हा भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील शिंदे सेनेमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रणजीत सिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार की वेगळी भूमिका घेणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. शिवाय ते पुन्हा इच्छुक आहेत. शरद पवार यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली त्यामुळे आता आपणाला महाविकास आघाडीने पुन्हा विधान परिषदेची आमदारकी द्यावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात अनेक राजकीय घडामोडी होणार असे दिसते. या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदाररणजितसिंह मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजपच्या गटनेतेपदी करमाळ्याच्या रश्मी बागल यांची निवड तर उपनेतेपदी प्रदीप खांडेकर, चेतन सिंह केदार प्रतोद आणि नेताजी खंडागळे यांची प्रवक्ता म्हणून नियुक्ती, 18 मार्च रोजी होणार झेडपी अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड सोलापूर शहरातील तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व प्रमुख वाहतूक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी घेतला संसद भवनासमोर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांचे आंदोलन; “देशाला नेतृत्व हवे, मौन नको” संसद भवन परिसरातील आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग माय सोलापूर ॲप वर नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापालिकेच्या 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी केली दंडात्मक कारवाई सोलापुरातील देसाईनगर येथे 20 एमएलडी क्षमतेच्या मलनिसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात – आयुक्त सचिन ओंबासे तसेच महापौर विनायक कोंड्याल यांच्या कडून पाहणी विरोधकांना पंतप्रधान घाबरतात...एक स्टेटमेंट देखील करू देत नाहीत- खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप सोलापुरातील पु.ना. गाडगीळ यांच्या झपुर्झा गॅलरीमध्ये 14 ते 22 मार्च दरम्यान होणार प्रहर - हे चित्र व शिल्प प्रदर्शन माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव संदीप यांची सात आरोपींनी संगनमताने केली जागेबाबत फसवणूक.. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गिरीश, पुष्पा, प्रमिला, राजवा लोका तसेच मंजुळा बोडद्याल, विजयालक्ष्मी गुंडला आणि अनिता इराबत्ती यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सन 2026 -27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे हे उद्या स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांच्याकडे सादर करणार इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात निर्माण झालेल्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांत चिंतेचे वातावरण...काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष भरारी पथके तैनात.. ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:-   / yesnewsmarathi   DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:-   / yesnewsmarathi   Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt    • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...   येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Comments
  • Vidhanparishad Election :  शिंदेंच्या अटी, ठाकरेंच्या आमदारकीची कसोटी! महाविकास आघाडी साथ देणार? 1 день назад
    Vidhanparishad Election : शिंदेंच्या अटी, ठाकरेंच्या आमदारकीची कसोटी! महाविकास आघाडी साथ देणार?
    Опубликовано: 1 день назад
  • SHORT NEWS 20 | आ. कोठेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आयटी पार्क.. नाईट लँडिंगबाबत हे उत्तर...! 7 часов назад
    SHORT NEWS 20 | आ. कोठेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आयटी पार्क.. नाईट लँडिंगबाबत हे उत्तर...!
    Опубликовано: 7 часов назад
  • #आतली_बातमी Live: Donald Trump यांनी जगाला आर्थिक संकटात ढकललेय का? Iran vs US-Israel Трансляция закончилась 10 часов назад
    #आतली_बातमी Live: Donald Trump यांनी जगाला आर्थिक संकटात ढकललेय का? Iran vs US-Israel
    Опубликовано: Трансляция закончилась 10 часов назад
  • ५ तासात सिब्बल सुनावणी फिरवणार?  शिवसेना पक्ष- चिन्ह गोठवलं जाणार? Shivsena Supreme Court Hearing 9 часов назад
    ५ तासात सिब्बल सुनावणी फिरवणार? शिवसेना पक्ष- चिन्ह गोठवलं जाणार? Shivsena Supreme Court Hearing
    Опубликовано: 9 часов назад
  • 36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 11 March 2026 | Marathi News | tv9 marathi 9 часов назад
    36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 11 March 2026 | Marathi News | tv9 marathi
    Опубликовано: 9 часов назад
  • Захват украинского самолёта / Отступление началось? 20 часов назад
    Захват украинского самолёта / Отступление началось?
    Опубликовано: 20 часов назад
  • खेत तालाब में गिरे नाग और नागिन, देखिए खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन 4 года назад
    खेत तालाब में गिरे नाग और नागिन, देखिए खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन
    Опубликовано: 4 года назад
  • Sayali Surve Case | सायली सुर्वेनं सांगितली लग्नानंतरची आपबिती 2 дня назад
    Sayali Surve Case | सायली सुर्वेनं सांगितली लग्नानंतरची आपबिती
    Опубликовано: 2 дня назад
  • “मुलगी शिकली…दारू प्यायली आणि पोलिसालाच चावली!” | Kolhapur Drunk Girl Ruckus | RK Nagar Police Case 1 день назад
    “मुलगी शिकली…दारू प्यायली आणि पोलिसालाच चावली!” | Kolhapur Drunk Girl Ruckus | RK Nagar Police Case
    Опубликовано: 1 день назад
  • ओंक्या आणि प्राजक्ताच लग्न झालेलं बघून खांडेकर ची झाली बोलती बंद | Hasya Jatra | Full Episode 1 день назад
    ओंक्या आणि प्राजक्ताच लग्न झालेलं बघून खांडेकर ची झाली बोलती बंद | Hasya Jatra | Full Episode
    Опубликовано: 1 день назад
  • रात्री १ वाजता आ. देवेंद्र कोठे यांचे विधानसभेत जोरदार भाषण | MLA Devendra Kothe 14 часов назад
    रात्री १ वाजता आ. देवेंद्र कोठे यांचे विधानसभेत जोरदार भाषण | MLA Devendra Kothe
    Опубликовано: 14 часов назад
  • 🔥ПОРТНИКОВ: ИРАН ПОЛЫХАЕТ! Вы НЕ поверите, что ТРАМП НАЧИНАЕТ просто СЕЙЧАС @i_gryanul_grem 15 часов назад
    🔥ПОРТНИКОВ: ИРАН ПОЛЫХАЕТ! Вы НЕ поверите, что ТРАМП НАЧИНАЕТ просто СЕЙЧАС @i_gryanul_grem
    Опубликовано: 15 часов назад
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच 'दादा'; जिल्ह्यातील 13 पैकी 10 पंचायत समितीत सत्ता! | Panchayat Samiti 1 день назад
    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच 'दादा'; जिल्ह्यातील 13 पैकी 10 पंचायत समितीत सत्ता! | Panchayat Samiti
    Опубликовано: 1 день назад
  • Tv9 Marathi हेडलाईन्स | Tv9 Marathi News Headline | 8.00 PM | 11 March 2026 | Headline 7 часов назад
    Tv9 Marathi हेडलाईन्स | Tv9 Marathi News Headline | 8.00 PM | 11 March 2026 | Headline
    Опубликовано: 7 часов назад
  • नाहीतर आरपारच्या लढाईला पर्याय नाही 8 часов назад
    नाहीतर आरपारच्या लढाईला पर्याय नाही
    Опубликовано: 8 часов назад
  • सुनेत्रा वहिनींना शेर सांगत जयंत पाटलांनी फडणवीसांच्या बजेटची हवा काढली ! Jayant Patil Budget Speech 1 день назад
    सुनेत्रा वहिनींना शेर सांगत जयंत पाटलांनी फडणवीसांच्या बजेटची हवा काढली ! Jayant Patil Budget Speech
    Опубликовано: 1 день назад
  • LOP - लीडर ऑफ प्रपोगंडा | Sushil Kulkarni | Analyser | Rahul Gandhi 8 часов назад
    LOP - लीडर ऑफ प्रपोगंडा | Sushil Kulkarni | Analyser | Rahul Gandhi
    Опубликовано: 8 часов назад
  • महापालिकेच्या नव्या आठ रुग्णवाहिका ड्रायव्हर नसल्यामुळे धूळखात; शिवसेनेचे अमोल शिंदे आक्रमक 12 часов назад
    महापालिकेच्या नव्या आठ रुग्णवाहिका ड्रायव्हर नसल्यामुळे धूळखात; शिवसेनेचे अमोल शिंदे आक्रमक
    Опубликовано: 12 часов назад
  • TOP 25 । हॉटेल व्यावसायिक 'गॅसवर'.. एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद ठेवावे लागणार ? 13 часов назад
    TOP 25 । हॉटेल व्यावसायिक 'गॅसवर'.. एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद ठेवावे लागणार ?
    Опубликовано: 13 часов назад
  • БЕЛЫЙ ДОМ ПРИНЯЛ РЕШЕНИЕ! МЕГАУДАР по ИРАНУ? ХИТРЫЙ план США 1 день назад
    БЕЛЫЙ ДОМ ПРИНЯЛ РЕШЕНИЕ! МЕГАУДАР по ИРАНУ? ХИТРЫЙ план США
    Опубликовано: 1 день назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5