У нас вы можете посмотреть бесплатно भिजत घोंगडं : भाग:७।Land and property disputes| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"कोर्टाची पायरी चढायची नाही" असं म्हणतात, पण घर-जमिनीच्या वादात ती चढावी लागतेच! घर आणि जमिनीसंबंधी वाद हे अनेक कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे ताण निर्माण करतात. मग कोर्टाची केस आली कि वर्षानुवर्षे केसेस चालू असतात.अश्या अनेक प्रश्नांचं, केसेसचं घोंगडं कोर्टात अजूनही भिजत आहे आणि ह्यात भरडला जातो तो सामान्य नागरिक !अशा वेळी प्रश्न पडतो की हे वाद निर्माणच होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी? वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटण्या करताना कोणत्या चुका होतात? खरेदीच्या वेळी कोणत्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात?जमिनीचे व्यवहार करताना, कोणते कागदपत्र तपासायचे?फसवणूक टाळायची कशी ? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही अॅड.विवेक गोडबोले यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे . Credits: Guest: Adv.Vivek Godbole Host : Omkar Jadhav Content Manager : Sohan Mane Creative producer: Savani Vaze , Omkar Jadhav and Shardul Kadam Editor: Sangramsingh Kadam Business Development Executive: Sai Kher Social Media : Sonali Gokhale Intern: Saiee Katkar Connect with us: Twitter : / nagarikshastra Instagram: https://www.instagram.com/nagarik.sha... Facebook: https://www.facebook.com/profile.php?...