У нас вы можете посмотреть бесплатно Acidity, Constipation, Gut Health | или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पोट साफ होत नाही तर काय करायचं? Gut Health म्हणजे काय? पचनसंस्था आणि immunity याचा काही संबंध असतो का? पोटाचं आरोग्य उत्तम आहे हे कशावरून ठरतं? पोटासाठी तिखटाचं जेवण चांगलं की वाईट? Gut Health चा कोणत्या कोणत्या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो? झोपेचा आणि Gut Health चा काही संबंध असतो का? चांगलं Diet म्हणजे काय? Periods मध्ये पोटाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची?IBS म्हणजे काय? Gut Health आणि Gut Feeling याचा काय संबंध? पोटाच्या सगळ्या प्रश्नांवर आपण या एपिसोड मध्ये अमिता गद्रे (Clinical Nutritionist) यांच्याशी चर्चा केली आहे. अमित गद्रे यांना संपर्क साधण्यासाठी website ला भेट द्या https://amitagadre.com/ What should you do if digestion isn’t smooth? What exactly is gut health? How is the digestive system connected to immunity? How can you tell if your gut is healthy? Is spicy food good or bad for digestion? What areas of health are influenced by gut health? Does sleep affect gut health? What does a balanced diet look like? How can you take care of your gut during periods? What is IBS? And what’s the link between gut health and gut feeling? In this episode, we explore all these questions with Amita Gadre (Clinical Nutritionist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Amita Gadre (Clinical Nutritionist). Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam. Editor: Rameshwar Edit Assistant: Ranjit Kasar, Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show