У нас вы можете посмотреть бесплатно Rujuta Diwekar।Nutrition and Wellness Expert।Concept of Fitness & Health।Dr. Anand Nadkarni, IPH или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ऋजुता दिवेकर, सेलिब्रिटी न्यूट्रशनिस्ट आणि अनेक आरोग्यविषयक पुस्तकांच्या लेखिका. आज Fitness बाबत अनेक समज - गैरसमज आहेत. Fitness चा संबंध नेमका कशासोबत येतो? ‘फिटनेस चा funda’ या मालिकेत ऋजुता यांनी चांगले आरोग्य राखण्यासाठी अत्यंत सहज, सोप्या आणि महत्वाच्या tips दिलेल्या आहेत. चांगले आरोग्य हे वजन काट्याच्या आणि सुडौल शरीराच्या पलीकडे आहे. आपल्या पायांवर उभं राहिल्यावर आपल्याला हलकं वाटतं का? आपण रोजच्या आहारात कोणते आणि किती पदार्थ खातो? ते कुठे तयार होतात? त्याचं आपल्या परंपरेशी, संस्कृती आणि पर्यावरणाशी नातं आहे का? हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे असं त्या मानतात. आपल्या मातीत पिकणारं आपल्या पोटात गेलं, तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. तारुण्यात केलेल्या अनेक साहसी गोष्टी मला साठाव्या वर्षीही जमायला हव्या हा अट्टाहास बाजूला ठेवला तर आपण चांगलं आरोग्य मिळवू शकतो. चांगल्या आरोग्यासाठीच्या आणखी काही Tips जाणून घेऊ ऋजुता दिवेकर आणि मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या गप्पांमधून. ...................................................................................................... CHECKOUT OUR TRENDING VIDEOS • Rujuta Diwekar | The Bollywood celebrity n... - Rujuta Diwekar | The Bollywood celebrity nutritionist • MUKTA GUNDI | सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय?... - MUKTA GUNDI | सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय? • Dr. Priyadarsh | एका धडपड्या डॉक्टरची कहाण... - Dr. Priyadarsh | एका धडपड्या डॉक्टरची कहाणी ...................................................................................................... SUBSCRIBE AND FOLLOW US: / avahaniph - Youtube - @Avahaniph / avahaniph - Instagram - @Avahaniph / avahaniph - Facebook - @Avahaniph / avahan_iph - Twitter - @avahan_iph www.healthymind.org - Website ...................................................................................................... NOTE : Prior permission is necessary before any non-personal communication (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel. #dranandnadkarni #avahaniph #rujutadiwekar #diet #nutrition #tips #health #fitness #food #culture #vedh #iph #mentalhealthforall