У нас вы можете посмотреть бесплатно पूर्वी जिभेवर सरस्वती नाचायची, आता मी शांत असते | Atisha Naik I Woman ki Baat | Mugdha godbole или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Aarpaar #आरपार #aarpaar #womankibaat #atishanaik माणसाचं आयुष्य म्हणजे एक रंगमंच आहे. प्रत्येकजण तिथे आपली भूमिका पार पाडतो. कुणी संकोचून निभावतो, तर कुणी ती भूमिका जीव ओतून जिवंत करतो. अशाच काही कमाल कलाकारांपैकी एक म्हणजे अतिशा नाईक. त्यांच्या भूमिकांमध्ये स्त्रीच्या विविध छटांचा अनुभव असतो. आई, पत्नी, सासू, शिक्षिका, सरपंच, अधिकारी, आणि बऱ्याचदा एक बंडखोर व्यक्ती. त्यांचा खरा ठसा उमटला तो मराठी चित्रपट ‘देऊळ’ मधून. या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात त्यांनी सरपंच बाईंची भूमिका साकारली होती. गावाची परिस्थिती, धर्म आणि राजकारण यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. तर, आज ह्याच कमाल व्यक्तिमत्वासोबत वैचारिक देवाण घेवाण झाली आहे आरपारच्या Woman ki Baat मध्ये. कणखर, बेदरकार, आणि फटकळ अशी वाटणारी ही अभिनेत्री किती शांत आणि संयमी आहे हे पाहून तिच्या चाहत्यांना सुध्द एक सुखद धक्काच बसेल. कामातल्या प्रामाणिकतेबद्दल, तसंच आई वडिलांच्या निधनानंतरचं आयुष्य कसं होतं ह्यावर तिने मतं मांडलेली आहेत. सगळंच इथे सांगणं शक्य नाही म्हणून हा पॉडकास्ट बघा आणि पूर्ण बघा! एक वेगळी अतिशा नाईक दर्शकांना अनुभवायला मिळेल. Time stamping: 0:00 - परिचय 3:30 - आयुष्यातला प्रामाणिकपणा 8:34 - ग्लॅमर की साधेपणा? 12:50 - माझ्या गरजा कमी आहेत. 17:30 - आईच निधन आणि आयुष्याच सार. 20:40 - माझा आधीचा स्वभाव. 23:25 - बाबा "backbone" होता. 28:30 - मला ऐकून घेणारी माणसं. 31:40 - घरच्यांना गृहीत धरू नका. 35:20 - घरच्यांचा सपोर्ट. 37:02 - म्हणून मी खलनायिकेची भूमिका करते. 40:13 - सिनिअर नटांना सौलत द्यावी? 44:03 - स्त्रियांना आज ही पैसे कमी मिळतात. 47:40 - एकटेपणा आणि प्राण्यांच प्रेम. 51:20 - एकट्या स्त्रीच आयुष्य. 56:32 - काही गोष्टी चांगल्यासाठी झाल्या. 1:00:31 - शेवटचा श्वास सुखाचा जावा. 1:02:20 - तुम्ही गोष्टींकडे कसं बघता? 1:06:06 - पूर्वीच्या तुलनेत मी शांत झाले आहे. 1:08:41 - मी काम enjoy करते. 1:10:20 - 'हाड' वगैरे माणसांना करायचं,कुत्र्यांना नाही! आभार Woman Ki Baat Credits: Producer - Ashwini Teranikar. Host - Vinod Satav / Mugdha Godbole. Research - Nikhil Mane, Maithily Apte, Shivprasad Dhage. Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte. Camera Sourabh Sasane & Team Video Editing - Sameer Sayyad. Reel Editing - Ankita Bhosale, Rupesh Jagtap. Other Assistance - Sulindar Mukhiya