У нас вы можете посмотреть бесплатно Sunil Tatkare on NCP Merger : राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि आरोप, तटकरे सडेतोड बोलले | Ajit Pawar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Sunil Tatkare on NCP Merger : राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि आरोप, तटकरे सडेतोड बोलले | Ajit Pawar... सुनील तटकरेंनी म्हटलं आहे की, सुनेत्रावहिनींच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा निर्णय संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराच्या सहमतीने घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम सदस्यांनी अजितदादांनंतर सुनेत्रावहिनींचे नेतृत्व मान्य केले आहे.अजितदादांनी घेतलेल्या निर्णयातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनडीएचा प्रमुख घटकपक्ष असून, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी व सर्वसमावेशक वैचारिक भूमिकेतून वाटचाल करत राहणार आहे, असं तटकरे म्हणालेत.. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.